"सम्राट चंग्-द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: uk:Чжу Хоучжао
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव = चंग्-द<br />正德
| नाव = चंग्-द<br />正德
| पदवी =
| पदवी =
| चित्र = Zhengde.jpg
| चित्र =明武宗.jpg
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र =

०८:२३, १ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

चंग्-द
正德
अधिकारकाळ जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१
जन्म ऑक्टोबर २६, इ.स. १४९१
मृत्यू एप्रिल २०, इ.स. १५२१
राजघराणे मिंग

सम्राट चंग्-द (सोपी चिनी लिपी: 正德; पारंपरिक चिनी लिपी: 正德; फीनयीन: Zhèngdé ;) (ऑक्टोबर २६, इ.स. १४९१ - एप्रिल २०, इ.स. १५२१), जातनाम चू हौचाओ हा चिनावर राज्य करणारा मिंगवंशीय सम्राट होता. तो सम्राट हाँगचीचा थोरला पुत्र होता. त्याने जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१ या कालखंडात राज्य केले. चंग्-द याच्या कारकिर्दीत चिनाचे एखाद्या युरोपीय सत्तेशी पहिल्यांदा राजकीय सबंध प्रस्थापित झाले. इ.स. १५१३ सालात पोर्तुगालाचा राजा पहिला मानुएल याने फेर्नाव पीरेस दि आंद्रादेतोमे पीरेस यांना बैजिंग व लिस्बन दरबारांदरम्यान राजकीय सबंध प्रस्थापित करायला वकील म्हणून पाठवले.