"बुखारेस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: so:Buqarest
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: se:București
ओळ ३०७: ओळ ३०७:
[[scn:Bucarest]]
[[scn:Bucarest]]
[[sco:Bucharest]]
[[sco:Bucharest]]
[[se:București]]
[[sh:Bukurešt]]
[[sh:Bukurešt]]
[[simple:Bucharest]]
[[simple:Bucharest]]

००:१५, २७ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

बुखारेस्ट
Bucureşti
रोमेनिया देशाची राजधानी

चित्र:Bucharest montage 2.jpg

ध्वज
चिन्ह
बुखारेस्ट is located in रोमेनिया
बुखारेस्ट
बुखारेस्ट
बुखारेस्टचे रोमेनियामधील स्थान

गुणक: 44°25′57″N 26°06′14″E / 44.43250°N 26.10389°E / 44.43250; 26.10389

देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
स्थापना वर्ष इ.स. १४५९
क्षेत्रफळ २२८ चौ. किमी (८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची रुपांतरण त्रूटी: मूल्य "१९७-२९५" अंकातच आवश्यक आहे
लोकसंख्या  (१ जुलै २०१०)
  - शहर १९,४२,२५४[१][२][३]
  - घनता ८,५१० /चौ. किमी (२२,००० /चौ. मैल)
  - महानगर २१,९२,३७२
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.pmb.ro


बुखारेस्ट (रोमेनियन: București; Ro-București.ogg उच्चार ) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.

१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती.[१] बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात.[२][३] ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.[४]

इतिहास

इ.स. १४५९ साली सर्वप्रथम उल्लेखले गेलेले बुखारेस्ट शहर १७व्या शतकाच्या सुरुवातीस ओस्मानी साम्राज्याने जाळून टाकले होते. त्यानंतर अनेक वेळा ह्या शहराचे नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाले व पुनर्बांधणी करण्यात आली. १८६२ साली बुखारेस्ट रोमेनियाचे राजधानीचे शहर बनले. जानेवारी १९४१ मध्ये दुसर्‍या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीच्या लुफ्तवाफे हवाई दलाने केलेल्या बाँब हल्ल्यात बरेचसे बुखारेस्ट बेचिराख झाले होते. युद्ध संपल्यानंतर स्थापन झालेल्या कम्युनिस्ट रोमेनियाच्या राजवटीखाली बुखारेस्ट पुन्हा बांधण्यात आले व येथील कला व संस्कृतीचे पुनरुज्जिवन झाले. निकोलाइ चाउसेस्कुने बुखारेस्टमधील अनेक ऐतिहासिक भाग जमीनदोस्त करून तेथे साम्यवादी रचनेच्या इमारती बांधल्या. इ.स. २००० नंतर बुखारेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे व आजच्या घडीला येथील सुविधा अद्ययावत आहेत.

भूगोल

बुखारेस्ट शहर रोमेनियाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर २२६ वर्ग किमी क्षेत्रफळावर वसले आहे. बुखारेस्ट परिसरात अनेक नैसर्गिक सरोवरे आहेत.

हवामान

बुखारेस्टचे हवामान दमट व सौम्य आहे.

बुखारेस्ट साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 16
(61)
22
(72)
29
(84)
32
(90)
37
(99)
43
(109)
41
(106)
41
(106)
39
(102)
35
(95)
26
(79)
20
(68)
43
(109)
सरासरी कमाल °से (°फॅ) 1.5
(34.7)
4.1
(39.4)
10.5
(50.9)
18
(64)
23.3
(73.9)
26.8
(80.2)
28.8
(83.8)
28.5
(83.3)
24.6
(76.3)
18
(64)
10
(50)
3.8
(38.8)
16.5
(61.7)
सरासरी किमान °से (°फॅ) −5.5
(22.1)
−3.3
(26.1)
0.3
(32.5)
5.6
(42.1)
10.5
(50.9)
14
(57)
15.6
(60.1)
15
(59)
11.1
(52)
5.7
(42.3)
1.6
(34.9)
−2.6
(27.3)
5.7
(42.3)
विक्रमी किमान °से (°फॅ) −32
(−26)
−26
(−15)
−19
(−2)
−4
(25)
0
(32)
5
(41)
8
(46)
7
(45)
0
(32)
−6
(21)
−14
(7)
−23
(−9)
−32
(−26)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 40
(1.57)
36
(1.42)
38
(1.5)
46
(1.81)
70
(2.76)
77
(3.03)
64
(2.52)
58
(2.28)
42
(1.65)
32
(1.26)
49
(1.93)
43
(1.69)
595
(23.43)
सरासरी पर्जन्य दिवस 6 6 6 7 6 6 7 6 5 5 6 6 72
सरासरी हिमवर्षेचे दिवस 6 3 4 0 0 0 0 0 0 0 2 4 19
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 87 84 73 63 63 62 58 59 63 73 85 89 72
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 61 85 155 180 248 270 341 310 240 155 60 62 २,१६७
स्रोत: World Meteorological Organisation [५]

शहर रचना

लोकसांख्यिकी

कला

क्रीडा

वाहतूक

अर्थकारण

जुळी शहरे

खालील शहरांचे बुखारेस्टसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

टीपा

  1. ^ a b (Romanian भाषेत). evz.ro. August 28, 2011 http://www.evz.ro/detalii/stiri/iasi-sau-timisoara-care-este-cel-de-al-doilea-mare-oras-din-romania-dupa-bucuresti-943339.html. August 28, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b (PDF) http://www.demographia.com/db-worldua.pdf. 2011-04-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b (इंग्रजी) XIX Meeting of METREX Network, Nürnberg, 15–18 June 2005. (PDF) http://web.archive.org/web/20080226224134/http://www.metropolregion.nuernberg.de/download/Bukarest_ME.pdf. Archived from the original (PDF) on 2008-02-26. 2007-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  4. ^ Bucharest, the small Paris of the East
  5. ^ . July 2011 http://worldweather.wmo.int/183/c00200.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Municipality of Tirana (PDF). www.tirana.gov.al http://www.tirana.gov.al/common/images/International%20Relations.pdf. 2009-06-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Wikisource.org (पोर्तुगीज)
  8. ^ . Prefeitura.sp.gov.br http://www.prefeitura.sp.gov.br/cidade/secretarias/relacoes_internacionais/cidadesirmas/index.php?p=1066. 2011-04-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ a b c d e f g h . Ase.edu.ro http://www.ase.edu.ro/engleza/life_bucharest/history.asp. 2010-01-31 रोजी पाहिले. Unknown parameter |archiveदुवा= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ . Beijing Municipal Government http://www.ebeijing.gov.cn/Sister_Cities/Sister_City/. 2009-06-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ . © 2008–2009 City Government of Manila http://www.manila.gov.ph/localgovt.htm#sistercities. 2009-07-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |publisher= (सहाय्य)
  12. ^ Istanbul Metropolitan Municipality: Cities which signed Sistership, Cooperation and Goodwill treaties with Istanbul

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: