"लाल किताब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:ലാൽ കിതാബ്
ओळ १०: ओळ १०:
[[en:Lal Kitab]]
[[en:Lal Kitab]]
[[hi:लाल किताब]]
[[hi:लाल किताब]]
[[ml:ലാൽ കിതാബ്]]

१०:०६, २६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

लाल किताब (उर्दू: لالکتاب ; मराठी अर्थ: लाल पुस्तक) हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला (वर्तमान जालंधर जिल्ह्यात) गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दूफारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.

बाह्य दुवे

  • (हिंदी भाषेत) http://www.archive.org/details/LalKitab1941. Missing or empty |title= (सहाय्य)