"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ५८: ओळ ५८:
* १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
* १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.


* म.फुले समता परिषदेची स्थापना.=१ नोव्हेंबर १९९२
* [[महात्मा फुले समता परिषद]]ेची स्थापना.=१ नोव्हेंबर १९९२


* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.

१४:०४, २२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

छगन भुजबळ

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ येवला

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अपत्ये पंकज भुजबळ :आमदार
 पुतणे           = समीर भुजबळ :खासदार
विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य
छगन भुजबळ
उपमुख्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य


छगन भुजबळ (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत.

भुजबळांनी आपले राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षाचे नेते बनले.

जीवन परिचय

  • जन्म -

१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतला.

  • १९७३ मुंबई महापालिकेवर निवड. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर. १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर. विविध नागरी सुधारणा कार्यक्रम तळमळीने राबविण्यात पुढाकार. मुंबईतील हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्यात पुढाकार.
  • मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम. वांदे, मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
  • १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
  • १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.

आवड

  • चित्रपट आणि क्रिकेट हे आवडीचे विषय आहेत.

योगदान

त्यांनी दैवत (१९८५) आणि नवरा बायको (१९९०) या दोन मराठी चित्रपटांची निमिर्तीही केली.

संपर्क

  • कायमस्वरूपी पत्ता-

मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.

  • शासकीय निवासस्थानाचा पत्ता -

रामटेक, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६. (दूरध्वनी : मंत्रालय कार्यालय - २२०२५०१४ आणि २२०२४०१, फॅक्स २२०२४८७३,

  • निवासस्थान-

रामटेक २२६३०६४० आणि २२६३१६८८).

बाह्य दुवे

महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील त्याच्यांवरील लेख