"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bh:खलील जिब्रान
ओळ ४०: ओळ ४०:
[[az:Cübran Xəlil Cübran]]
[[az:Cübran Xəlil Cübran]]
[[bg:Халил Джубран]]
[[bg:Халил Джубран]]
[[bh:खलील जिब्रान]]
[[bs:Khalil Gibran]]
[[bs:Khalil Gibran]]
[[ca:Khalil Gibran]]
[[ca:Khalil Gibran]]

२०:३६, २० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

खलील जिब्रान
खलिल जिब्रान
जन्म नाव जुब्रान खलिल जुब्रान
जन्म जानेवारी ६, इ.स. १८८३
बशरी, ऑटोमन सिरिया
मृत्यू एप्रिल १०, इ.स. १९३१
न्यूयॉर्क, अमेरिका
राष्ट्रीयत्व लेबनॉनी-अमेरिकी
कार्यक्षेत्र साहित्य, संगीत,
शिल्पकला, तत्त्वज्ञान, चित्रकला
साहित्य प्रकार महजर, न्यूयॉर्क पेन लीग
प्रसिद्ध साहित्यकृती द प्रॉफेट
स्वाक्षरी खलील जिब्रान ह्यांची स्वाक्षरी


खलिल जिब्रान (Kahlil[१]/Khalil Gibran; अरबी : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; जानेवारी ६, १८८३ - एप्रिल १०, १९३१) हा लेबनॉनी-अमेरिकि कलाकार, कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. कमी वयातच तो कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि कलेचे शिक्षण घेऊन साहित्यिक कारकीर्द त्याने सुरू केली. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. अभिजात संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचवादी शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.[२] इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील द प्रॉफेट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या ठंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.[३]


संदर्भ व नोंदी

  1. ^ Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,
  2. ^ Why is Kahlil's Prophet loved so much?
  3. ^ Acocella, Joan (January 7, 2008). "Prophet Motive". The New Yorker. Retrieved March 9, 2009.