"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: or:କୋଙ୍କଣୀ ଭାଷା
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: nn:Konkani
ओळ १७६: ओळ १७६:
[[ml:കൊങ്കണി]]
[[ml:കൊങ്കണി]]
[[nl:Konkani (taal)]]
[[nl:Konkani (taal)]]
[[nn:Konkani]]
[[no:Konkani]]
[[no:Konkani]]
[[or:କୋଙ୍କଣୀ ଭାଷା]]
[[or:କୋଙ୍କଣୀ ଭାଷା]]

१४:२०, १२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती



{{माहितीचौकट भाषा |नाव = कोंकणी |स्थानिक नाव = कोंकणी |भाषिक_देश = भारत |राष्ट्रभाषा_देश = भारत |भाषिक_प्रदेश = गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ |बोलीभाषा = बार्देसी, आंतरूजी, शास्तिकार, मालवणी, कॅनरा क्रीस्तांव, कॅनरा सारस्वत,

सिद्दि, कोच्ची |लिपी = देवनागरी, रोमन लिपी, [[कन्नड भाषा|कानडी लिपी], मल्याळी लिपी, अरबी लिपी |भाषिक_लोकसंख्या = ७६ लाख |भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = १२३ |भाषाकुल_वर्गीकरण = इंडो-युरोपीय
 इंडो-इराणीय
  इंडो-आर्य
   इंडो-आर्य दक्षिण विभाग
    कोंकणी कुटुंब
     कोकणी (macrolanguage)
      कोकणी(knn)
      गोव्याची कोंकणी(gom)
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = - |भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = kok |भाषासंकेत_ISO/FDIS 639-3_वर्गवारी = kok(macrolanguage)
 knn: कोकणी
 gom: गोवाचि कोंकणी
}}

कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात कानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरतात व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी भाषेला राज्यभाषा म्हणून मान्यता आहे.

कोकणी(macrolanguage) एकसंध भाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांयापैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.

इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिणी भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे, आणि तिच्यात थोडा हिंदीचा प्रभावसुद्धा आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत[१].

Features

कोंकणी भाषेचे व्याकरण अन्य भारतीय भाषांसारखेच आहे. कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. प्रत्येक स्वर नाकात उच्चारला जातो.

स्वर

कोंकणी भाषेचे एक वैशिष्ट्य असे आहे की कोंकणीतला चा उच्चार मराठीतल्या अ च्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. मराठीत वापरतात त्या ’अ’साठी IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel), तर कोंकणीतला ’अ’ ɵ(rounded Close-mid central vowel) ने दाखवतात.

कोंकणीत ’ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत. :e, ɛ आणि æ.

कोंकणीत वापरला जाणारा æ स्वर IPA च्या æ (Near-open front unrounded vowel) या प्रमाण स्वरापासून वेगळा आहे. कोंकणीत वापरतात तो स्वर ɛ आणि æ यांच्या मधला आहे, आणि प्रमाण æ पेक्षा लांब आहे. प्रमाण æ फक्त युरोपियन भाषांतून आलेल्या तत्सम शब्दांसाठी वापरला जातो.

Front Near-front Central Near-back Back
Close
i •
• u
ɪ •
• ʊ
e •
• ɵ
• o
ɛ •
ʌ • ɔ
a •
• ɒ
Near‑close
Close‑mid
Mid
Open‑mid
Near‑open
Open

व्यंजन

Consonants
  Labial Dental Alveolar Retroflex Alveopalatal Velar Glottal
Voiceless
stops
p

t̪ʰ
  ʈ
ʈʰ

cɕʰ
k
 
Voiced
stops
b

d̪ʰ
  ɖ
ɖʰ
ɟʝ
ɟʝʰ
ɡ
ɡʰ
 
Voiceless
fricatives
    s   ɕ   h
Nasals m

n̪ʰ
  ɳ
ɳʰ
ɲ ŋ  
Liquids ʋ
ʋʰ
  l ɾ
ɾʰ
ɭ ɽ j    

कोंकणीत व्यंजन मराठीच्या व्यंजनसार्खेच आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ F.C. Southwort. (PDF) http://ccat.sas.upenn.edu/~fsouth/DravidianElement.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)