"२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: arz:انتخابات رياسة امريكا سنة 2012
छो r2.7.2) (Robot: Modifying ta:ஐக்கிய அமெரிக்கா குடியரசுத் தலைவர் தேர்தல், 2012 to [[ta:ஐக்கிய அமெரிக்கக் குடியரசுத் த...
ओळ ४७: ओळ ४७:
[[sr:Председнички избори у САД 2012.]]
[[sr:Председнички избори у САД 2012.]]
[[sv:Presidentvalet i USA 2012]]
[[sv:Presidentvalet i USA 2012]]
[[ta:ஐக்கிய அமெரிக்கா குடியரசுத் தலைவர் தேர்தல், 2012]]
[[ta:ஐக்கிய அமெரிக்கக் குடியரசுத் தலைவர் தேர்தல், 2012]]
[[th:การเลือกตั้งประธานาธิบดีสหรัฐอเมริกา ค.ศ. 2012]]
[[th:การเลือกตั้งประธานาธิบดีสหรัฐอเมริกา ค.ศ. 2012]]
[[tr:2012 ABD başkanlık seçimleri]]
[[tr:2012 ABD başkanlık seçimleri]]

१७:४०, ७ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही अमेरिकेचा ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची आगामी निवडणूक आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ६, इ.स. २०१२ रोजी घेण्यात येईल. यात अमेरिकेतील मतदार ५३५ राष्ट्राध्यक्षीय मतदार निवडतील. या ५३५ व्यक्ती डिसेंबर १२, २०१२ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षाची निवड करतील. वर्तमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दुसऱ्या आणि शेवटच्या सद्दीसाठी मैदानात आहे.[१] तर त्याविरुद्ध मुख्य आव्हान रिपब्लिकन पार्टीच्या मिट रॉमनीचे आहे.[२] याशिवाय लिबर्टारियन पार्टीकडून गॅरी जॉन्सन[३] तर ग्रीन पार्टीकडून जिल स्टाइन यांनी उमेदवारी नोंदवलेली आहे.[४]

या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड होते. रिपब्लिकन पार्टीतर्फे पॉल रायन तर डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रिंगणात आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Siegel, Elyse. हफिंग्टन पोस्ट (इंग्लिश भाषेत) http://www.huffingtonpost.com/2011/04/04/barack-obama-2012-campaign_n_844221.html. Unknown parameter |अॅकसेसदिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Holland, Steve (May 30, 2012) "Romney clinches Republican 2012 nomination in Texas", Reuters. Retrieved May 30, 2012.
  3. ^ Reuters (इंग्लिश भाषेत). May 5, 2012 http://www.reuters.com/article/2012/05/06/us-usa-libertarians-idUSBRE8440BZ20120506. May 6, 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ USA Today (इंग्लिश भाषेत). Associated Press. July 14, 2012 http://www.usatoday.com/news/politics/story/2012-07-14/green-party-jill-stein/56226288/1. July 15, 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)