"महावतार बाबाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी''मधील रे... |
(काही फरक नाही)
|
२१:२५, ५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[१] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[२] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायंस या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[३]
संदर्भ व नोंदी
- ^ Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri
- ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
- ^ Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949