"चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १: ओळ १:
{四大名著 ; [[फीनयीन]]:} ''sì dà míng zhù'', ''सी ता मिंग चू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Four Great Classical Novels'', ''फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स'' ;)
{四大名著 ; [[फीनयीन]]:} ''sì dà míng zhù'', ''सी ता मिंग चू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Four Great Classical Novels'', ''फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स'' ;)


[[चिनी भाषा|चिनी]] साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या '''सर्वोत्तम चार अभिजात [[कादंबरी|कादंबर्‍या]]''' आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या या कादंबर्‍यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]] इत्यादी [[पूर्व आशिया]]तील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.
[[चिनी भाषा|चिनी]] साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या अशा '''सर्वोत्तम चार अभिजात [[कादंबरी|कादंबर्‍या]]''' आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या या कादंबर्‍यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]] इत्यादी [[पूर्व आशिया]]तील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.


;कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत:
;कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत:

१९:३१, ५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;)

चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या या कादंबर्‍यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.

कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत
  • सान कुओ यान यी, अर्थात तीन राज्यांमधील प्रणयकथा, (चिनी: 三國演義; फीनयीन: sān guó yǎn yì ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • ष्वी हू च्वान, अर्थात दलदलीत राहणारी माणसे, (चिनी: 水滸傳; फीनयीन: shuǐ hǔ zhuàn ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • शी यौ ची, अर्थात पश्चिमेकडील यात्रा, (चिनी: 西遊記; फीनयीन: xī yóu jì ;) (इ.स.चे १६ वे शतक)
  • होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न (चिनी: 紅樓夢; फीनयीन: hóng lóu mèng ;) (इ.स.चे १८ वे शतक)