"चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pt:Quatro Grandes Romances Clássicos
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ २५: ओळ २५:
[[nl:Vier klassieke romans]]
[[nl:Vier klassieke romans]]
[[no:De fire store klassiske romaner]]
[[no:De fire store klassiske romaner]]
[[pt:Quatro Grandes Romances Clássicos]]
[[ru:Четыре классических романа]]
[[ru:Четыре классических романа]]
[[sv:De fyra stora talspråksromanerna]]
[[sv:De fyra stora talspråksromanerna]]

१४:४१, ५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या (चिनी: 四大名著 ; फीनयीन: sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉवेल्स ;) या चिनी अभिजात ललित साहित्यातील सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या चार कादंबर्‍या आहेत. अभिजात ललित साहित्यतील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबऱ्यांवरून प्रेरित होऊन कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी अनेक ललितकला माध्यमांत नव्या निर्मिती घडल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.

कालक्रमानुसार त्या चार कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  • सान कुओ यान यी, अर्थात तीन राज्यांमधील प्रणयकथा, (चिनी: 三國演義; फीनयीन: sān guó yǎn yì ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • ष्वी हू च्वान, अर्थात दलदलीत राहणारी माणसे, (चिनी: 水滸傳; फीनयीन: shuǐ hǔ zhuàn ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • शी यौ ची, अर्थात पश्चिमेकडील यात्रा, (चिनी: 西遊記; फीनयीन: xī yóu jì ;) (इ.स.चे १६ वे शतक)
  • होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न (चिनी: 紅樓夢; फीनयीन: hóng lóu mèng ;) (इ.स.चे १८ वे शतक)