"हर्षवर्धन पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विद्यमान मंत्री
{{वर्ग}}
| नाव=हर्षवर्धन पाटील
कॉग्रेस चे मा. खा शंकरराव पाटील व मा. आ. लिलावती शंकरराव पाटील यांचे पुतणे व मा .शहाजीराव पाटील यांचे चिरंजिव हर्षवर्धन पाटील गाव बावडा इंदापुर विधानसभा
| मंत्री =
विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे
| खाते=
कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली.
}}
'''हर्षवर्धन पाटील''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी आहेत.

==जीवन==
कॉग्रेस चे मा. खा [[शंकरराव पाटील]] व मा. आ. [[लिलावती शंकरराव पाटील]] यांचे पुतणे व मा. [[शहाजीराव पाटील]] यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील आहेत. त्यान्चे गाव बावडा इंदापुर विधानसभा आहे.

विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग आहे. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे राहिले. कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली.
त्यांच्यावर इंदापुरातील स्थानीक व राज्य पातळीवरील विरोधकानी वेगवेगळे आरोप केले पण ते आरोप ते सिध्द करु शकले नाहीत.त्या मुळे ते आरोप म्हणजे राजकीय आरोपच ठरले
त्यांच्यावर इंदापुरातील स्थानीक व राज्य पातळीवरील विरोधकानी वेगवेगळे आरोप केले पण ते आरोप ते सिध्द करु शकले नाहीत.त्या मुळे ते आरोप म्हणजे राजकीय आरोपच ठरले

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पाटील,हर्षवर्धन}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]

००:०४, १ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य
हर्षवर्धन पाटील
'
'

हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.

जीवन

कॉग्रेस चे मा. खा शंकरराव पाटील व मा. आ. लिलावती शंकरराव पाटील यांचे पुतणे व मा. शहाजीराव पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील आहेत. त्यान्चे गाव बावडा इंदापुर विधानसभा आहे.

विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग आहे. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे राहिले. कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली. त्यांच्यावर इंदापुरातील स्थानीक व राज्य पातळीवरील विरोधकानी वेगवेगळे आरोप केले पण ते आरोप ते सिध्द करु शकले नाहीत.त्या मुळे ते आरोप म्हणजे राजकीय आरोपच ठरले

संदर्भ