"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hy:Նեղուց |
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:海峡列表 |
||
ओळ ८४: | ओळ ८४: | ||
[[vi:Eo biển]] |
[[vi:Eo biển]] |
||
[[yi:דורכגאס]] |
[[yi:דורכגאס]] |
||
[[zh:海峡]] |
[[zh:海峡列表]] |
||
[[zh-min-nan:Hái-kiap]] |
[[zh-min-nan:Hái-kiap]] |
१४:२७, २९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीशी जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या दरम्यान. ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.