"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: lv:Īkšķis
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: az:Baş barmaq
ओळ १३: ओळ १३:
[[ang:Þūma]]
[[ang:Þūma]]
[[ar:إبهام]]
[[ar:إبهام]]
[[az:Baş barmaq]]
[[bg:Палец]]
[[bg:Палец]]
[[ca:Polze]]
[[ca:Polze]]

१६:५०, २७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

अंगठा
अंगठा

अंगठा हे मानवी शरीराच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे मानव बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी संस्कृतीसभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी