"जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ru:Джэксонвилл
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: cy:Jacksonville, Florida
ओळ ४८: ओळ ४८:
[[ca:Jacksonville]]
[[ca:Jacksonville]]
[[cs:Jacksonville]]
[[cs:Jacksonville]]
[[cy:Jacksonville (Florida)]]
[[cy:Jacksonville, Florida]]
[[da:Jacksonville]]
[[da:Jacksonville]]
[[de:Jacksonville (Florida)]]
[[de:Jacksonville (Florida)]]

२३:५७, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जॅक्सनव्हिल
Jacksonville
अमेरिकामधील शहर


ध्वज
जॅक्सनव्हिल is located in फ्लोरिडा
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिलचे फ्लोरिडामधील स्थान
जॅक्सनव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°19′10″N 81°39′36″W / 30.31944°N 81.66000°W / 30.31944; -81.66000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८३२
क्षेत्रफळ २,२९२.९ चौ. किमी (८८५.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९१० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,२१,७८४
  - घनता ४०९.९ /चौ. किमी (१,०६२ /चौ. मैल)
  - महानगर १५,२५,२२८
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
coj.net


जॅक्सनव्हिल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनार्‍याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ वर्ग किमी इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. अँड्र्यू जॅक्सन ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय गोल्फ मैदाने आहेत.


संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: