"साउथ कॅरोलिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: gn:Yvy Karolina
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sco:Sooth Carolina
ओळ १६३: ओळ १६३:
[[ru:Южная Каролина]]
[[ru:Южная Каролина]]
[[scn:Carolina dû Sud]]
[[scn:Carolina dû Sud]]
[[sco:Sooth Carolina]]
[[se:Lulli-Carolina]]
[[se:Lulli-Carolina]]
[[sh:Južna Karolina]]
[[sh:Južna Karolina]]

०५:१०, २५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

साउथ कॅरोलिना
South Carolina
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द पाल्मेटो स्टेट (The Palmetto State)
ब्रीदवाक्य: Animis opibusque parati
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी कोलंबिया
मोठे शहर कोलंबिया
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४०वा क्रमांक
 - एकूण ८२,९३१ किमी² 
  - रुंदी ३२० किमी 
  - लांबी ४२० किमी 
 - % पाणी
लोकसंख्या  अमेरिकेत २४वा क्रमांक
 - एकूण ४६,२५,३८४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ५५.४/किमी² (अमेरिकेत २२वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $३९,३२६
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २३ मे १७८८ (८वा क्रमांक)
संक्षेप   US-SC
संकेतस्थळ www.sc.gov

साउथ कॅरोलिना (इंग्लिश: South Carolina, पर्यायी उच्चार: साउथ कॅरोलायना) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले साउथ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २४व्या क्रमांकाचे राज्य आहे.

साउथ कॅरोलिनाच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर तर नैऋत्येला जॉर्जिया व उत्तरेला नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये आहेत. कोलंबिया ही साउथ कॅरोलिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून तर चार्लस्टन हे येथील एक मोठे शहर आहे. निक्की हेली ह्या भारतीय वंशाच्या राजकारणी साउथ कॅरोलिनाच्या राज्यपालपदी आहेत.

१७८८ साली अमेरिकन संघात आठव्या क्रमांकाने सामील झालेले साउथ कॅरोलिना २० डिसेंबर १८६० रोजी अमेरिकेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेणारे दक्षिणेकडील पहिले राज्य होते. ह्या निर्णयाची परिणती अमेरिकन यादवी युद्धात झाली ज्यामध्ये दक्षिण आघाडी राज्यांचा पराभव झाला.

मुख्यतः कृषीप्रधान असलेले साउथ कॅरोलिना गेल्या अनेक शतकांपासून अमेरिकेमधील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य राहिले आहे.


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: