"मजापहित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: nl:Koninkrijk Majapahit
छो r2.7.3) (सांगकाम्याने काढले: jv:Krajan Majapait
ओळ २६: ओळ २६:
[[it:Majapahit]]
[[it:Majapahit]]
[[ja:マジャパヒト王国]]
[[ja:マジャパヒト王国]]
[[jv:Krajan Majapait]]
[[ko:마자파힛 왕조]]
[[ko:마자파힛 왕조]]
[[lt:Madžapahitas]]
[[lt:Madžapahitas]]

०९:५३, २३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

मजापहित साम्राज्याचा इ.स. च्या १४ व्या शतकातील सर्वाधिक विस्तार दाखवणारा नकाशा (मजकूर लिपी: रोमन)

मजापहित हे इंडोनेशिया येथील इ.स. १२९३ ते इ.स. १५०० या कालावधीत होऊन गेलेले एक हिंदू राजघराणे व साम्राज्य होते. इ.स. १३५० ते इ.स. १३८९ या काळातील हायाम वुरुक सम्राटाची कारकीर्द मजापहित साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. हायाम वुरुकाने आपला अमात्य गजा मद याच्या साथीने साम्राज्याचा विस्तार व विकास साधला. या काळात मजापहित साम्राज्याची व्याप्ती वर्तमान इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड, फिलिपाइन्सपूर्व तिमोर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर पसरली. मात्र इ.स.च्या १६ व्या शतकाच्या आरंभी या साम्राज्याची पडझड झाली. तेथील बहुसंख्य लोकांना बाली बेटावर आश्रय घ्यावा लागला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


साचा:Link FA