"मीन रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:بورجی نەھەنگ
छो सांगकाम्याने बदलले: en:Astrological sign#Western zodiac signs
ओळ २९: ओळ २९:
[[de:Fische (Tierkreiszeichen)]]
[[de:Fische (Tierkreiszeichen)]]
[[el:Ιχθύες (αστρολογία)]]
[[el:Ιχθύες (αστρολογία)]]
[[en:Astrological sign#Western zodiac signs]]
[[en:Pisces (astrology)]]
[[es:Piscis (astrología)]]
[[es:Piscis (astrología)]]
[[et:Kalad (märk)]]
[[et:Kalad (märk)]]

०३:५७, २३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

मीन रास एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मीन रास ही बाराव्‍या भागात येते म्हणून ही राशी १२ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा ह्या नक्षत्राचा शेवटचा चौथा चरण(चौथा भाग), आणि उत्तराभाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात.

स्वभाव

ही द्विस्वभावी राशी आहे.

आद्याक्षरे - दि, दु, ठ, थ, झ, यां, दे, दो, चा, ची

कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते.

हेही पाहा