"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
| प्रमुख_चित्रपट = [[सामना, चित्रपट|सामना]]</br>[[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]]</br>[[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]]
| प्रमुख_चित्रपट = [[सामना, चित्रपट|सामना]]</br>[[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]]</br>[[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]], [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]] - [[इ.स. २०१०|२०१०]]
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव = डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
| आई_नाव =
| आई_नाव = सत्यभामा लागू
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = [[दीपा लागू]]
| पत्‍नी_नाव = [[दीपा लागू]]
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
डॉ. '''श्रीराम लागू''' हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. [[दीपा लागू]] या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री त्यांच्या पत्‍नी आहेत.
डॉ. '''श्रीराम लागू''' (जन्म: [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]], [[सातारा)]] हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. पुरोगामी आणि तार्किक सामाजिक कारणांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे.<ref>[http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990813/ige13005.html Support pours in for Hazare] [[Indian Express]], 13 August 1999.</ref>


==सुरुवातीचे जीवन==
श्रीराम लागू यांचा जन्म [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]] या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, [[फर्ग्युसन महाविद्यालय]] आणि [[बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय]], [[पुणे]] या संस्थांतून झाले.
==कारकिर्द==
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली व नंतर [[भालबा केळकर]] यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यां समवेत [[पुरोगामी नाट्य संस्था]] सुरू केली.<ref>{{cite news|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival|शीर्षक=Curtain goes up on a new act at PDA|date=October 13, 2001|publisher=Times Of India |accessdate=September 23, 2011}}</ref>
१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणो पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि [[ टाबोरा]], [[टांझानिया]] येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि [[रंगायन]], [[मुंबई]] यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून [[वसंत कानेटकर]] लिखित [[इथे ओशाळला मृत्यू]] या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. [[कुसुमाग्रज]] यांनी लिहीलेल्या [[नटसम्राट]] या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर [[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]], [[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]], [[मुक्ता, चित्रपट|मुक्ता]] सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
त्यांच्या पत्‍नी [[दीपा लागू]] या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.<ref>[http://www.rediff.com/election/1999/aug/18hazare.htm Still Waters] [[Indian Express]], 20 April 1998.</ref>
==धर्म==
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.<ref>[http://www.hindujagruti.org/news/article/denigrations/hindu-deities/dr-shreeram-lagoo-refers-to-lord-panduranga-as-a-stone.html Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him]</ref> नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निश्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहीले होते.

ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अंधविश्वास निर्मूलन समिती]]शी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.<ref>[http://www.antisuperstition.org/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=48&Itemid=82, As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org]</ref>
==चित्रपट==
==चित्रपट==
# ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)
# ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)
ओळ १६४: ओळ १७४:
* २०१०, [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]]
* २०१०, [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]]
{{विकिक्वोटविहार}}
{{विकिक्वोटविहार}}
==संदर्भ==

<references/>
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://www.imdb.com/name/nm0481362/ आयएमडीबी.कॉम - श्रीराम लागूंवरील पान (इंग्लिश मजकूर)]
* [http://www.imdb.com/name/nm0481362/ आयएमडीबी.कॉम - श्रीराम लागूंवरील पान (इंग्लिश मजकूर)]

११:५४, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

श्रीराम लागू
चित्र:Shriram Lagoo.jpg
श्रीराम लागू
जन्म डॉ.श्रीराम लागू
नोव्हेंबर १६ १९२७
सातारा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ १९७२-पासून
भाषा मराठी
हिंदी
प्रमुख नाटके नटसम्राट
सूर्य पाहिलेला माणूस
मित्र
प्रमुख चित्रपट सामना
पिंजरा
सिंहासन
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार - १९७८, संगीत नाटक अकादमी फेलोशिप - २०१०
वडील डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
आई सत्यभामा लागू

डॉ. श्रीराम लागू (जन्म: १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७, सातारा) हे मराठीहिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेतेदिग्दर्शक आहेत. पुरोगामी आणि तार्किक सामाजिक कारणांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे.[१]

सुरुवातीचे जीवन

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कारकिर्द

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यां समवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[२] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणो पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहीलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[३]

धर्म

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[४] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निश्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहीले होते.

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.[५]

चित्रपट

  1. ध्यासपर्व (२००१)
  2. Common man (१९९७) (टी.व्ही.)
  3. आतंक (१९९६)
  4. हाहाकार (१९९६)
  5. संध्याछाया (१९९५) (टी.व्ही.)
  6. गोपाल (१९९४)
  7. खुद्दार (१९९४)
  8. मुक्ता (१९९४)
  9. प्यार का तराना (१९९३)
  10. बडी बहन (१९९३)
  11. सरफिरा (१९९२)
  12. करंट (१९९२)
  13. इमॅक्युलेट कन्सेप्शन (१९९२)
  14. माया (१९९२/I)
  15. नसीबवाला (१९९२)
  16. दुश्मन देवता (१९९१)
  17. फूलवती (१९९१)
  18. किशन कन्हैया (१९९० )
  19. इक दिन अचानक (१९८९)
  20. दाना पानी (१९८९)
  21. तौहेँ (१९८९)
  22. गलियों का बादशाह (१९८९)
  23. काला बाज़ार (१९८९)
  24. नामुमकीन (१९८८)
  25. तमाचा (१९८८)
  26. औरत तेरी यही कहानी
  27. अवाम (१९८७)
  28. मर्द की ज़बान (१९८७)
  29. मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
  30. शेर शिवाजी (१९८७)
  31. काला धंदा गोरे लोग (१९८६)
  32. लॉकेट (१९८६)
  33. दिलवाला (१९८६)
  34. एक पल (१९८६)
  35. घर संसार (१९८६)
  36. जीवा (१९८६)
  37. समय की धारा (१९८६)
  38. सवेरे वाली गाड़ी (१९८६)
  39. सिंघासन (१९८६)
  40. हम नौजवान (१९८५)
  41. सितमगर (१९८५)
  42. सरफ़रोश (१९८५)
  43. अनकही (१९८५)
  44. घरद्वार (१९८५)
  45. "खानदान" (१९८५) (छोटी टी.व्ही.मालिका)
  46. लव मैरिज (१९८४)
  47. मेरी अदालत (१९८४)
  48. बद और बदनाम (१९८४)
  49. होली (१९८४)
  50. मकसद (१९८४)
  51. तरंग (१९८४)
  52. कलाकार (१९८३)
  53. मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
  54. सौंतन (१९८३)
  55. चटपटी (१९८३)
  56. गुपचुप गुपचुप (१९८३)
  57. हम से है ज़माना (१९८३)
  58. मवाली (१९८३)
  59. पुकार (१९८३)
  60. सदमा (१९८३)
  61. गाँधी (१९८२)
  62. रास्ते प्यार के (१९८२)
  63. बावरी (१९८२)
  64. चोरनी (१९८२)
  65. दौलत (१९८२)
  66. दीदार-ए-यार (१९८२)
  67. दिल ही दिल में (१९८२)
  68. गजब (१९८२)
  69. कामचोर (१९८२)
  70. मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
  71. सम्राट (१९८२)
  72. श्रीमान श्रीमती (१९८२)
  73. ज़माने को दिखाना है (१९८१)
  74. अग्निपरीक्षा (१९८१)
  75. चेहरे पे चेहरा (१९८१)
  76. आखरी मुजरा (१९८१)
  77. घुँघरूकी आवाज़ (१९८१)
  78. लावारिस (१९८१)
  79. प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
  80. सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
  81. इंसाफ़ का तराजू (१९८०)
  82. गहराई (१९८०)
  83. नीयत (१९८०)
  84. झाकोळ (१९८०)
  85. थोडीसी बेवफाई (१९८०)
  86. लूटमार (१९८०)
  87. दो और दो पाँच (१९८०)
  88. बिन माँ के बच्चे (१९८०)
  89. ज्वालामुखी (१९८०)
  90. ज्योति बने ज्वाला (१९८०)
  91. स्वयंबिर (१९८०)
  92. हम तेरे आशिक हैं (१९७९)
  93. तराना (१९७९)
  94. मीरा (१९७९)
  95. मंज़िल (१९७९)
  96. जुर्माना (१९७९)
  97. दूरीयां (१९७९)
  98. मगरूर (१९७९)
  99. मुकाबला (१९७९)
  100. सरगम (१९७९)
  101. मुकाद्दर का सिकंदर (१९७८)
  102. दामाद (१९७८)
  103. अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
  104. कॉलेज गर्ल (१९७८)
  105. देस परदेस (१९७८)
  106. देवता (१९७८)
  107. मेरा रक्षक (१९७८)
  108. नया दौर (१९७८)
  109. फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
  110. साजन बिना सुहागन (१९७८)
  111. शालीमार (१९७८)
  112. किताब (१९७७)
  113. ईमान धर्म (१९७७)
  114. अगर... इफ (१९७७)
  115. घरोंदा (१९७७)
  116. इनकार (१९७७)
  117. किनारा (१९७७)
  118. शंकर हुसेन (१९७७)
  119. बुलेट (१९७६)
  120. हेराफेरी (१९७६)
  121. आज का ये घर (१९७६)
  122. चलते चलते (१९७६)
  123. पोंगा पंडित (१९७५)
  124. मेरे साथ चल (१९७४)
  125. सामना (१९७४)
  126. पिंजरा (१९७२/I)
  127. पिंजरा (१९७२/II)

पुरस्कार

विकिक्वोट
विकिक्वोट
श्रीराम लागू हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ

  1. ^ Support pours in for Hazare Indian Express, 13 August 1999.
  2. ^ . Times Of India. October 13, 2001 http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival. September 23, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Still Waters Indian Express, 20 April 1998.
  4. ^ Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him
  5. ^ As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org

बाह्य दुवे