"जॅकी श्रॉफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: si:ජැකී ශ්‍රෝෆ්
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ta:ஜாக்கி செராப்
ओळ ५२: ओळ ५२:
[[pl:Jackie Shroff]]
[[pl:Jackie Shroff]]
[[si:ජැකී ශ්‍රෝෆ්]]
[[si:ජැකී ශ්‍රෝෆ්]]
[[ta:ஜாக்கி செராப்]]

०४:००, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जॅकी श्रॉफ
जन्म जॅकी श्रॉफ
१ फेब्रुवारी, इ.स. १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८२ - चालू
भाषा गुजराती (मातृभाषा)
हिंदी (अभिनय)

जॅकी श्रॉफ (१ फेब्रुवारी, इ.स. १९६० - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे.

इ.स. १९७३ साली हीरा पन्ना या हिंदी चित्रपटातल्या छोट्याश्या खलनायकी व्यक्तिरेखेद्वारे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर इ.स. १९८२ सालातल्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे याने चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. त्यानंतर इ.स. १९८३ सालच्या हीरो चित्रपटाने याला मोठे नाव मिळवून दिले. तेव्हापासून २८ वर्षांत (इ.स. २०११पर्यंत) याने दीडशेंहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे