"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:അരവിന്ദ് കെജ്രിവാൾ
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
| अपत्ये =दोन
| अपत्ये =दोन
}}
}}
'''अरविंद केजरीवाल''' (१६ जून, इ.स. १९६८; [[हिस्सार]], [[हरियाणा]] - हयात) हे [[भारत|भारतातील]] सामाजिक कार्यकर्ते आहेत.
'''अरविंद केजरीवाल''' (१६ जून, इ.स. १९६८; [[हिस्सार]], [[हरियाणा]] - हयात) हे [[भारत|भारतातील]] सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. [[इ.स. २००६]] साली त्यांना [[मॅगसेसे पुरस्कार|रेमन मेगसेसे पुरस्कार]] देऊन सन्मानित करण्यात आले. [[माहितीचा अधिकार कायदा|माहिती अधिकाराचा]] कायदा संमत व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.


== जीवन ==
== सुरुवातीचे जीवन ==
केजरीवालांचा जन्म १६ जून, इ.स. १९६८ रोजी [[भारत|भारताच्या]] [[हरियाणा]] राज्यात [[हिस्सार]] या गावी झाला. भारतातील ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत... २००६ साली त्यांना [[मॅगसेसे पुरस्कार|रेमन मेगसेसे पुरस्कार]] देऊन सन्मानित करण्यात आले. [[माहितीचा अधिकार कायदा|माहिती अधिकाराचा]] कायदा संमत व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. इ.स. १९८९ साली त्यांनी [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर]] येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
केजरीवालांचा जन्म १६ जून, इ.स. १९६८ रोजी [[भारत|भारताच्या]] [[हरियाणा]] राज्यात [[हिस्सार]] या गावी झाला. त्यांचे वडील अभियंता होते. ते बालपणी हिस्सार, [[सोनेपत]], [[मथुरा]] यासारख्या उत्तर भारतातील लहान गावात राहिले आहेत शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे केले.<ref>[http://www.rmaf.org.ph/Awardees/Biography/pdfbio/KejriwalArv.pdf मॅगसेसे पुरस्कारच्या संकेतस्थळावरील केजरीवाल यांची माहिती]. rmaf.org.ph</ref> इ.स. १९८९ साली त्यांनी [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर]] येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तेथील नेहरू हॉल मध्ये राहत होते.<ref name=iitkgp>{{cite web|शीर्षक=भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर यांचे नामांकित माजी विद्यार्थी|दुवा=http://www.iitkgp.ac.in/top-awardees/daa1.php?Sl=61|accessdate=22 August 2011}}</ref>
==कारकिर्द==


केजरीवाल यांनी पदवी मिळाल्यानंतर [[टाटा स्टील]] येथे नोकरी सुरी केली. त्यांनी १९९२ मध्ये नोकरी सोडली आणि [[कोलकाता]] येथील [[मदर तेरेसा]] यांच्या [[मिशनरीज ऑफ चॅरिटी]], ईशान्य भारतातील [[रामकृष्ण मिशन]] आणि नेहरू युवा केंद्र येथे काम केले.<ref name=ashoka>{{cite web |दुवा= http://www.ashoka.org/fellow/2529|शीर्षक=अशोक संस्था | Ashoka – Innovators for the Public}}</ref><ref name=readersdigest/>
जानेवारी, इ.स. २००६ ला त्यांनी [[परिवर्तन]] या स्वयंसेवी संस्थेसाठी [[अरुणा रॉय]] आणि इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. [[माहितीचा अधिकार कायदा]] लागू व्हावा यासाठी त्यांनी मोठा लढा दिला आणि आंदोलनाची दखल घेऊन सरकारने इ.स. २००५ पासून देशभर या कायद्याची अंमल बजावणी केली.

१९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते [[भारतीय राजस्व सेवा]] येथे नोकरीला लागले..<ref name=readersdigest>{{cite web|last=Sivanand|first=Mohan|शीर्षक=Arvind Kejriwal’s Quest for Change|दुवा=http://www.readersdigest.co.in/Arvind-Kejriwal-Quest-for-Change|publisher=Rreaders Digest|accessdate=20 August 2011}}</ref>. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली.<ref>{{citation|दुवा=http://ibnlive.in.com/news/govt-accepts-kejriwals-resignation/213611-37-64.html|author=Press Trust of India|date=2011-12-21|accessdate=2011-12-21|शीर्षक=Federal Government accepts Kejriwal's resignation after six years in 2011|periodical=[[CNN-IBN]]}}</ref>
त्यानंतर त्यांनी [[दिल्ली]] येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे राज्यकारभार न्याय्य, पारदर्शक आणि जबाबदार व्हावा यादृष्टीने काम केले जाते. डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी मनीष सिसोदीया आणि अभिनंदन सेख्री यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन सुरू केले. त्यातून स्थानिक राज्यकारभार आणि माहितीच्या आधिकारासंबंधीच्या मोहीमी चालवल्या जातात.<ref name=pcrf>{{cite web|शीर्षक=Public Cause Research Foundation. |दुवा=http://www.pcrf.in/aboutus.html|accessdate=24 August 2011| archiveurl= http://web.archive.org/web/20110721180908/http://www.pcrf.in/aboutus.html| archivedate= 21 July 2011 <!--DASHBot-->| deadurl= no}}</ref> त्यांना [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर]] यांच्यातर्फे देण्यात येणारा सत्येंद्रनाथ दूबे पुरस्कार मिळाला आहे. <ref name=dubey>[http://www.iitkalumni.org/sda/sdaProfile2.asp?id=1 चरित्र] [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर]] यांचा संत्येद्र दुबे स्मरणीय पुरस्कार </ref><ref name=telegraph>{{cite news|last=Hauzel|first=Hoihnu|शीर्षक=Fighting the odds -टेलिग्राफ पत्रातील लेख|दुवा=http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp|accessdate=20 August 2011|newspaper=The Telegraph|date=Saturday, September 30, 2006}}</ref>
त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले.

==संदर्भ==
<references/>


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२१:५५, १९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

अरविंदकुमार केजरीवाल
चित्र:Arvind Kumar Kejriwal.jpg
जन्म: १६ जून, इ.स. १९६८
हिस्सार, हरियाणा, भारत
चळवळ: माहितीचा अधिकार कायदा
जनलोकपाल
संघटना: परिवर्तन
पुरस्कार: रेमन मॅगसेसे पुरस्कार (इ.स. २००६)
प्रभावित: सरकारी कामातील भ्रष्टाचार
वडील: गोविंद राम
आई: गीतादेवी
पत्नी: सुनिता
अपत्ये: दोन

अरविंद केजरीवाल (१६ जून, इ.स. १९६८; हिस्सार, हरियाणा - हयात) हे भारतातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. इ.स. २००६ साली त्यांना रेमन मेगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकाराचा कायदा संमत व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.

सुरुवातीचे जीवन

केजरीवालांचा जन्म १६ जून, इ.स. १९६८ रोजी भारताच्या हरियाणा राज्यात हिस्सार या गावी झाला. त्यांचे वडील अभियंता होते. ते बालपणी हिस्सार, सोनेपत, मथुरा यासारख्या उत्तर भारतातील लहान गावात राहिले आहेत व शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे केले.[१] इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तेथील नेहरू हॉल मध्ये राहत होते.[२]

कारकिर्द

केजरीवाल यांनी पदवी मिळाल्यानंतर टाटा स्टील येथे नोकरी सुरी केली. त्यांनी १९९२ मध्ये नोकरी सोडली आणि कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम केले.[३][४]

१९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते भारतीय राजस्व सेवा येथे नोकरीला लागले..[४]. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली.[५] त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे राज्यकारभार न्याय्य, पारदर्शक आणि जबाबदार व्हावा यादृष्टीने काम केले जाते. डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी मनीष सिसोदीया आणि अभिनंदन सेख्री यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन सुरू केले. त्यातून स्थानिक राज्यकारभार आणि माहितीच्या आधिकारासंबंधीच्या मोहीमी चालवल्या जातात.[६] त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्यातर्फे देण्यात येणारा सत्येंद्रनाथ दूबे पुरस्कार मिळाला आहे. [७][८] त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले.

संदर्भ

  1. ^ मॅगसेसे पुरस्कारच्या संकेतस्थळावरील केजरीवाल यांची माहिती. rmaf.org.ph
  2. ^ http://www.iitkgp.ac.in/top-awardees/daa1.php?Sl=61. 22 August 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.ashoka.org/fellow/2529. Text " Ashoka – Innovators for the Public" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b Sivanand, Mohan. Rreaders Digest http://www.readersdigest.co.in/Arvind-Kejriwal-Quest-for-Change. 20 August 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Press Trust of India (2011-12-21), CNN-IBN http://ibnlive.in.com/news/govt-accepts-kejriwals-resignation/213611-37-64.html, 2011-12-21 रोजी पाहिले Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://web.archive.org/web/20110721180908/http://www.pcrf.in/aboutus.html. Archived from the original on 21 July 2011. 24 August 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ चरित्र भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांचा संत्येद्र दुबे स्मरणीय पुरस्कार
  8. ^ Hauzel, Hoihnu (Saturday, September 30, 2006). The Telegraph http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp. 20 August 2011 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे