"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०५: ओळ ३०५:
:या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
:या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
:अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या 'वरील' निवेदनावर 'विश्वास' ठेवाल अशी आशा आहे.Mvkulkarni23 २३:३३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
:अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या 'वरील' निवेदनावर 'विश्वास' ठेवाल अशी आशा आहे.Mvkulkarni23 २३:३३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)

:: वर सांगितल्याप्रमाणे माझा काडीचाही संबंध नसताना पुन्हा माझ्यावर अजूनही आरोप चालू आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो. तसेच माहितगार यांच्यावर झालेल्या राजीनामा मागणी नाट्याचाही मी निषेध करतो. माहितगार सारख्या आदरणीय आणि शांत व्यक्तिमत्वाच्या राजीनाम्याचा संबंध माझ्याशी जोडणे हे अतिशय खोडसाळपणाचे आणि प्रचालाकांमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण करणारे आहे..... Mvkulkarni23 १२:२२, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)


==प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti बॅन==
==प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti बॅन==

१२:२२, १८ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







कीस

माहितगार,

एका साध्या प्रश्न व विनंतीवरुन मोठेमोठे निबंध का लिहित आहात? कोणत्या गाळणीविषयी बोलता आहात? तुमच्याप्रमाणेच मीही त्यावेळी प्रयोग करीत होतो आणि त्यात ही चुकीची गाळणी लागली असणार? मी ती चूक कबूल करतो. आणि ती तुम्हाला न पटल्याने तुम्ही काढलीत ना? त्याबद्दल माझ्याकडून काही अडवणूक झाली? नाही ना? मग कशाला उकरुन काढता आहात नसत्या चर्चा? आणि तुमच्याकडूनही अशा चुका झाल्या आहेतच की? मी विचारलेला प्रश्न तुमच्या गाळणीबद्दल आहे हे मला माहितीही नव्हते. मी पानकाढा साचा लावून काही महिने झालेले पान काढण्या अ़डचण आली म्हणून विचारले तर हे भलेमोठे आरोपपत्र घेउन तुम्ही आलात धावून अंगावर. हे काही सुज्ञपणाचे आणि inclusivenessचे लक्षण नाही.

मध्ये उत्तर देण्याने कावलो हे तुमचे आर्ग्युमेंट दुबळे आहे. तुम्ही येथे प्रकट केलेल्या विचारावर उत्तर मिळणारच. कोणत्याही public discourseचा हा बेसिक नियम आहे. सगळ्यांना तुमचे टाइमटेबल सांभाळून उत्तरे देण्यास वेळ नसतो. मध्ये उत्तर नको असले तर आपला विचार पूर्ण झाल्यावर मगच लिहावे हे मी तुम्हाला सुचवले आहेच. लोकल मशीन वर किंवा आपल्या चर्चा पानावर, धूळपाटीवरही हे लिखाण लिहून ठेवता येते.

असो. तुमची फुलाची पाकळी जशी तुम्हास बहुमोल वाटते तशीच इतर सदस्य व प्रचालकांची भूमिकाही आहे हे कृपया ध्यानात घ्यावे.

कळावे, लोभ असावा.

अभय नातू (चर्चा) ००:४८, ९ जून २०१२ (IST)[reply]

ता.क. तुम्ही एखादा मुद्दा मांडलात किंवा वाद सुरू केलात की एखाद-दुसरा नवीन सदस्य येउन येथे पिचकारी मारुन जातो हे आता लक्षात यावयास लागलेले आहे.


मजकूर हलवणे

माहितगार,

आपल्यासाठी असलेल्या संपूर्ण आदरानिशी सुचवत आहे की येथे वर लिहिलेले तुमचे लिखाण प्रचालकांना निवेदन यात बसत नसून ही तुमची व्यक्तिगत मते व ऑब्झर्वेशन्स दिसत आहेत. आणि एक प्रचालक या नात्याने वावरणारा तसेच इतर खात्यांचा उपयोग करून लिखाण करणारा सदस्य या नात्याने ही ऑब्झर्वेशन्स बहुमूल्य आहेत. यात शंका नाही. मराठी विकिपीडियाला याचा उपयोगच होणार.

तथापि हे लिखाण कृपया तुमच्या चर्चापानावर (किंवा त्याच्या उपपानावर) हलवावे. लिहून झाले की मग माझ्या (जर मला उद्देशून असेल तर) चर्चा पानावर हलवावे अशी विनंती आहे.

तुमचे लिखाण कधी संपेल याची मला कल्पना नसल्याने नुसतेच आ वासून पहात बसणे या पलीकडे काही करता येत नाही. कारण मध्येमध्ये उत्तर देऊ नये अशी तंबी तुम्ही देउन ठेवली आहे. दरम्यान अर्धवट लेखन वाचल्याने अनेक नवीन व जुन्या वाचकांचे तुमच्याबद्दल अनेक गैरसमजही होण्याची दाट शक्यता आहे.

या माझ्या सूचनेवर वर कृती (मजकूर हलवण्याची) सोडून उत्तर अपेक्षित नाही. न पटल्यास सोडून द्यावे.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) ०७:३९, १५ जून २०१२ (IST)[reply]


माहितगार,

या माझ्या सूचनेवर वर कृती (मजकूर हलवण्याची) सोडून उत्तर अपेक्षित नाही. न पटल्यास सोडून द्यावे.

इतकेच.

अभय नातू (चर्चा) ०३:१४, १६ जून २०१२ (IST)[reply]

प्रचालकाचा उद्दामपणा

<--इमेल-->महामहिम मंदार कुलकर्णी

<--आपण अजूनही आपल्या सदस्य नावाने AWB संपादने करीत आहात.--> महामहिम मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:३७, १६ मार्च २०१२ (IST)

<--Reminder १...............--> महामहिम मंदार कुलकर्णी

मला तीनदा उपदेश पाजळणारे मंदार कुलकर्णी यांचे ताजे कालचे AWB वापरून केलेली संपादने (संपादन १) (संपादन २) (संपादन ३) पहा.

माझे कोण ..कडे करतो? हा मंदार कुलकर्णींचा उद्दामपणा आहे.

या उद्दामपणाबद्दल मंदार कुलकर्णींनी माझ्यासह विकिसमुदायाची माफी मागितली पाहिजे.

इतर प्रचालक/प्रशासकांना काही विनंतीच नाही. कारण आ वासून फक्त पाहत बसण्याशिवाय किंवा झोपेचे सोंग घेण्याशिवाय तुम्ही काही करतच नाहित. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:०५, १५ जून २०१२ (IST)[reply]

संतोष,
तुमचा संदेश पाहता तुम्हा माझ्या वर घसरत आहात हे स्पष्ट आहे.
येथील प्रत्येक बाबतीत तुम्हाला माझा हस्तक्षेप अभिप्रेत असला तर तो होणार नाही हे मी आत्ताच सांगतो. मला प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवायला वेळ नाही. प्रचालकाचे ते कामही नाही.
माझ्या प्रमाणेच इतर ६-७ प्रचालक आहेत. त्यांना आपण संदेश दिले? माहितगार ब्युरोक्रॅट आहेत आणि त्यांच्याशी तुमचा संपर्क आहेच. त्यांच्याकरवी हस्तक्षेप करविलात?
आ वासून बघणे हे माहितगारांच्या वर अंचबित करणाऱ्या निबंधउताऱ्याबद्दल होते. तुम्हास त्याचा संदर्भ देण्याचे कारण नव्हते.
झोपेच्या सोंगाबद्दल म्हणलात तर तुमची अपेक्षा काय आहे हे स्पष्ट करा. येथील प्रत्येकाचे कान उपटायचा मक्ता मी घेतलेला नाही. मंदार असो किंवा माहितगार, जेव्हा मला चुकल्याचे दिसले, दाखवून देण्याची संधी होती तेव्हा मी ते केलेले आहे. जुनी संपादने पाहिली असता हे कळेल. गेले काही महिने येथे बालिश आरोपप्रत्यारोप होत असताना मी यात कोणालाही काही करण्याचा (किंवा न करण्याचा) सल्ला दिल्याचे क्वचितच आढळेल.
आत्तापर्यंत तुमच्या प्रयत्नांना मी प्रोत्साहनच दिलेले आहे (येथे आणि ऑफलाइनही) हे तुमच्या लक्षात असेलच. असे असता एकदम असे माझ्यावर घसरण्यास कारण काय?
कळावे, तुमचा लोभ नाही हे उघड आहे.
अभय नातू (चर्चा) ०२:५९, १६ जून २०१२ (IST)[reply]
संतोष,
मंदार कुलकर्णींनी जर सांगकाम्या न वापरता AWB संपादने केली असतील तर ते साफ चुकीचे आहे व आपला राग स्वाभाविक आहे. त्यांनी आपली माफी मागावी अशी मी ही मागणी करतो. - अभिजीत साठे (चर्चा) ११:४९, १६ जून २०१२ (IST)[reply]
प्रिय संतोष,
महामहीम म्हणून माझा उल्लेख करायची गरज नाही. या विषयाची सुरुवात तुमच्यापासून झाली होती कारण तुम्ही तुमच्या User ID मधून अनेक AWB संपादने केली होती. त्यावेळेस जशी बाकीच्यांना विनंती केली जाते तशी विनंती आपणास केली होती. (अभिजित, राहुलने आपणास अशीच विनंती केली होती, आठवते का? तुम्ही या चर्चेत सहभागी झाला म्हणून विचारले. अभय, मी AWB वापरू नका असे कधीच म्हटले नव्हते. मी असे लिहिले होते "आपण आपल्या सदस्य नावाने AWB संपादने करीत आहात. त्यासाठी बॉट वापरावे") मी त्यावेळेला bot ID मधून संपादने करायची ही विनंती केली होती. ती तुम्ही माझ्या इमेलला उत्तर न देता किंवा माझ्या चर्चा पानावर न लिहिता सरळ चावडी वर आणलीत आणि पुढील अध्याय सुरु झाला. त्यापुढे जावून खरी कहाणी सांगतो. आपले अजून एक अनुभवी सदस्य सागर मारकळ यांनी मला आधी इमेल वर आणि मग फोन करून ही विनंती आपणास करण्यास सांगितले होते! तोवर कामाच्या व्यस्तते मुळे माझ्या ते लक्षात ही आले नव्हते! मी जेव्हा सागर साहेबांनाच ही विनंती विकिपीडिया वर जावून करण्यास सांगितले तेंव्हा त्यांनी मलाच ती विनंती करण्यास सांगितले. झाल्या प्रकाराचे त्यावेळेला मी चावडी वर माझे निवेदन दिलेले आहेच. प्रश्न एवढाच आहे की आपण या सर्व गोष्टी इतक्या personal घ्यायला हव्यात का? संतोष, एक मित्र किंवा विकिपिडीयावरील सहकारी म्हणून ही गोष्ट आपण सामोपचाराने सोडवू शकलो नसतो का? तेव्हापासून आपणच नव्हे तर सारेजण माझ्या प्रत्येक संपादनाकडे अगदी तेल घालून पाहत आहात. मी काही जरी लिहिले की काढ चुका... अशा प्रकारे संपादकांना संपादनापासून आपण परावृत्त तर करीत नाही ना? याचा जरूर शांतपणे विचार करावा.
आता राहिला प्रश्न कालच्या माझ्या ताज्या संपादनांचा. मी गेल्या वर्षभरातील "पान काढा" साचा लावलेली पाने वगळत होतो. हे काम कमी वेळात व्हावे यासाठी मी AWB चा आधार घेत होतो नाहीतर प्रत्येक पान शोधून काढून "संपादन" बटन दाबून वगळण्यात खूप वेळ जातो. AWB वर प्रचालकांना पाने वगळण्याची विशेष सोय दिली आहे, हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. हरकत नाही. मुद्दा असा होता की, ही पाने वगळताना मी खूपच काळजी घेतो की चुकून चांगले, योग्य पान कोणीतरी "पान काढा" साचा लावला म्हणून वगळले जात नाही ना? हे करीत असताना मला काही पाने वगळण्यासाठी अयोग्य वाटली. म्हणून मी ती AWB मधून न वगळता त्याचा "पान काढा"साचा काढला किंवा "पान काढा" साचा काढून "विस्तार" साचा लावला. हे करीत असताना तेवढ्या लेखांवर काम करत असताना Bot account login करणे माझ्याच्याने झाले नाही, ही माझी सपशेल चूक आहे. ही पु्न्हा होणार नाही याची काळजी घेईन. होणार नाहीच याची खात्री देत नाही कारण अनवधानाने असे होणे शक्य आहे. इतरांकडूनही अनवधानाने होऊ शकते हे ओघाने आलेच.
संतोष, अभय आणि अभिजित आणि बाकी सारी मंडळी, झाला प्रकार विसरून जाऊन आपण पुढे जावूया का?
संतोष, इतक्या कमी वयात निवृत न होता जोमाने काम करायला हवे नाही का !!! - Mvkulkarni23 १५:५९, १६ जून २०१२ (IST)

Ramajois → Shriram नाव बदल विनंती

Ramajois नाव→ Shriram ह्या नावात बदलून मिळावे म्हणून विनंती आली आहे.त्या संदर्भातील चर्चा विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या इथे आहे.कुणाचे काही आक्षेप न आल्यास, उद्या पर्यंत या विनंतीची दखल घेऊन नावात बदल करून दिला जाईल माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२१, १५ जून २०१२ (IST)[reply]
काही दिवस/आठवड्यांपूर्वी मी हे करण्याचा प्रयत्न केला असता तेथे एरर आली होती व त्यापुढे काय करावे हे मला कळले नव्हते. तुम्ही ही कृती केल्यावर कोणती पावले उचलली हे कळवावे म्हणजे पुढील सदस्यासाठी उपयोगी पडतील.
अभय नातू (चर्चा) ०३:३३, १६ जून २०१२ (IST)[reply]

محمد الجداوي ते Avocato नावात बदल विनंती

मराठी विकिपीडियावरसुद्धा आंतरविकि दुवे देण्याकरिता बॉट चालवणारे अरेबीक विकिपीडियाचे सदस्य محمد الجداوي मराठी विकिपीडियावरील योगदान GedawyBotमराठी विकिपीडियावरील योगदान यांना त्यांचे सदस्य नाव → Avocato आणि AvocatoBot असे बदलून हवे असल्याची माझ्या चर्चा पानावरील विनंती सर्वांच्या सोयी साठी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना_निवेदन/नावात_बदल_विनंत्या#renaming_accounts येथे स्थानांतरीत केली आहे .

  • इंग्रजी विकिपीडियावरील यांचे विकिपिडिया नामविश्वातील योगदान आणि सर्व भाषी विकिपिडियावरील योगदान .
  • साहेब इंग्रजी विकिपिडियावर तिसऱ्यांदा नावात बदल करून घेताहेत . सोबतच सदस्य पाने वगळून हवी आहेत जेणे करून इतिहास जतन होऊ नये अस तिनदा करण्याची गरज का पडावी हा कुतुहलाचा विषय असावयास हवा पण इंग्रजी विकिपीडियावर सुद्धा याची तपासणी अथवा विचारणा झाली आहे का या बद्दल शंका वाटते . मराठी विकिपीडियातील सदस्यांनीही थोडी फार तपासणी करावी. कुणाची हरकत न आल्यास आठवड्या भरात संबंधीत नावातील बदल करून त्यांना अपेक्षीत सदस्यपाने वगळून देऊ.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१६, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

झोपेचे सोंग घेणे

मराठी विकिपीडियावरील प्रेमापोटी मी उल्लेख केलेल्या झोपेचे सोंग घेणे आणि आ वासून पाहात बसणे याचा खरोखरच कुणाला राग आला होता असे आता तरी वाटत नाही. आजची परिस्थितीही मी त्यावेळी उल्लेख केल्यापेक्षा वेगळी नाही. मराठी विकिपीडियासाठी दखलपात्र योगदान करणारांचा आपण किती अंत पाहणार आहात?! नको त्याला पाठीशी घालण्यासाठी धावतपळत येऊन व पानेच्या पाने भरून Personal attacks log लिहिणारांना सदस्य:Maihudon यांच्यावरील जातीयवादाचा केलेला personal attack दिसत नाही का?! संतोष दहिवळ (चर्चा) १६:४१, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

संतोष, प्रॉब्लेम असा आहे की जो प्रचालक दुसऱ्याला पाठीशी घालतो त्यालाच हे लोक टार्गेट करतात व चावडीवर जास्त चिखलफेक नको म्हणून आपोआपच गप्प बसले जाते. मी डॉन ह्यांचे समर्थन केले तर भीमराव हा गृहस्थ माझ्यावरच धावून आला. मला त्याच्या मुद्द्यांना उत्तर देणे शक्य नव्हते असे नाही परंतु जास्त शोभा नको म्हणून मी शांत बसलो. ह्या तथाकथित विकिपीडिया हितचिंतकांची आजवर मदत किती झाली व उपद्रव किती झाला हे इतरांनीच ठरवावे. राहिली गोष्ट मैहूंडॉनांची, तर दोन-तीन लोकांच्या बडबडीला दाद देऊन त्यांनी हे राजीनामा कौल वगैरे प्रकरण काढले आहे ते बंद करावे. त्याने अयोग्य शब्द वापरले हे खरे असले तरी तो येथून कायमचा गेल्यानंतर तो संपादन करीत असलेले असंख्य लेख हे लोक हाती घेणार काय? उत्तर काय आहे हे जगजाहीर आहे. आता हे लिहिल्यानंतर माझ्यावर टिकेचा वर्षाव होण्यास सुरूवात होऊन जाऊ दे. - अभिजीत साठे (चर्चा) १९:२७, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

भीमरावमहावीरजोशीपाटील1 या नावाच्या नव्या खाते नामावर माझा आक्षेप

मी इथे जाहीर पणे सांगू इच्छितोकी सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1 या ०८:०९, १८ ऑगस्ट २०१२ एक सदस्यखाते भीमरावमहावीरजोशीपाटील1 (चर्चा | योगदान) तयार केल्या गेलेल्या खात्याशी माझे काही एक देणे घेणे नाही.

माझे सर्व लेखन विकिपीडिया मुल्यांच्या चौकटीत असते. नामसाधर्म्याची खाती लोकांमध्ये गैरसमज निर्माणकरुन मते कलूषित करण्या करता वापरलि जाऊ शकतात. प्रशासकांनी/प्रचालकांनी हे खाते प्रतिबंधीत करावे. असे न केले गेल्यास संबधीत विषया बद्दल मेटावर न्याय मागावा लागेल.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १०:०७, १८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

अभयराव कहर होतो आहे

अभयराव तुमचे चाहते अभिजीत सफाई खोट्या नाट्या आरोपाबाजीत गुंतले आहेत. माझ्या नावासारखी नावे बनवून माझी आणि मागासवर्गीय समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे. ऱ्हस्व दिर्घ बदलून माझ्या सारख्या नावाचे भीमरावमहाविरजोशीपाटील या नावाने अजून एक खाते थोड्यावेळा पुर्वी तयार केले गेले आहे. ऱ्ह्स्व दिर्घ बदलूनचे फालतू उच्छाद इतर मंडळी तुमच्या नावा सोबत सुद्धा करू शकतील. नावांबद्दल मराठी विकिपीडिया सम्मुदाय सहमत होईपर्यंत तरी तोतया नावांवर बंदी घालावी अशी मागणी आहे.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ०८:५१, २४ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have stron objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this contribution of ip 213.251.189.203 (This also -inapropriate atribution and falsifying copy paste amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:२१, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

  • मै थोरा थोरा आता मराटीत् लिवन्याचा प्रतन्य् करिन् ... कर्यवाही कश्या साटी करणर् तुमी .. ठिक्से कळा नाही मला. भीमरावमहावीरजोशीपाटीलजींना आप्ती व्होती मनुन म्या नाव् बी बदल्ल्. त्यांन् प्रचालक वोन्या साठी नामांकन् बी केल् .... जरा सांग्नेची क्रुपा कर्नार का. आप्ल्या कडे तक्रार् आली का तक्रारी .. कार्न मले तर् तक्रार् दिसली आन् मी ते बद्द्ल् मापी बी मागत्ली.

Fan of Joker (चर्चा) ०१:२०, २६ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

  • आपण ह्या नंतर चर्चा पानावर लिहण्या आवजी काही योगदान द्यावे. केवळ चर्चा लाम्बवल्यात तर आपणास ब्यान करणे मला भाग पडेल. माझ्या ह्या निवेदनास हि उत्तर देवूनाये हि नम्र विनंती. येथील पुढील आपले कोणतेही संपादन आपणास येथे येण्यास मज्जाव करण्यास पुरेशे ठरू शकेल. त्याला माझा नाईलाज असेल.- राहुल देशमुख ०१:३७, २६ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

लै कमाल् है ... जातिविषय गप्पा तुमाले चालतात ... ४२० मननारा तुमाले चाल्तो ... तस् पाहिल् तर् तुमी काय् योगदान् कर्ता ... मी तर् तुमाले कदीबी योगदान् करतांना पाहिल् नाही ... मी तर् तुमाले पहिल्यांदाच् येते पाहिल् .... आमचे महान् भीमराव् कुटे योगदान् करत्तात् त्यांना ब्यान् करन्याची :D

तुमाले ब्यान् कराय्च् तर् बीन्दास् करा ... माझे कडे एक् नाय् अनेक् आयपी भीमराव् पाटलांना प्रचालक् करण्यासाठी हाहेत.

चला नाहीतर्र् आप्न् ब्यान ब्यान् चा खेळ् खेलु .... तुमी ब्यान् करून् थकता का मी संपादन् करून्

नविन् प्रचालक् येनार् मनल्यावर् एव्ढ् घाबरायच् काराण् नाय ....

Fan of Joker (चर्चा) ०१:५१, २६ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]


  • what is this rahul ... tell me what is time in france right now ... how is paris and eifel tower :D.

Have you done any contributiion on wiki besides blocking memebers and supoorting your dear friend ..... I think some time ur bhe.......l.

Rahul ban karnyachya game madhe maja aahe .... mujhe lagata hai jeet meri hi hogi


पहा श्रीमानजी मला कुलाणाही ब्लोक करण्यात काय आनंद वाटतो असे आपणस वाटते का ? मुळीच नाही. पण आपणच विचार करा हे सारे करून आपणास काय मिळणार आहे. माझी आपणास पुन्हा नम्र विनंती आहे कि आपण उत्तम योगदान देवू शकाल. आपण सकारात्मक दृष्टीकोनातीन योगदान द्यावे. आपली एनर्जी लेव्हल उत्तम आहे त्याचा नक्कीच मराठी विकिपीडियास फायदा करून द्यावा हे भिमारावजी प्रकरण कुपया आता थांबबावे. - राहुल देशमुख ०४:३०, २६ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

Hi Rahul (From France),

I really enjoyed yesterday's banning game, it was fun for sure.

I guess your specialty is banning people not from your group, that's my Innocent understanding based on your mere warning to member zadazadti (I guess he is MVK as if you don't know.)

I am just wandering where were you when maihudon was thrown out of the wiki ... ahh that language by bheemra.. was acceptable to you (ahh ... I guess he is also from france ....... my mistake)

Coming back to business, Banning IP is a childish ploy to maintain your (I mean you and your family circle) monopoly over Wikipedia. Besides what's your credibility, you where no where on marathi wiki suddenly came out to ban people. (ahh you wanted to save some one )

I will be writing to Jimmy wales and other office bearers of wikipedia, untill I get response regarding atrocious behaviour of the marathi wikipedia admins. My demand is to remove all the admins and have stewarts to control marathi wiki for one year.

Everytime I will write to them you will be in cc, I will also post them on my blog for this purpose http://mrwikireforms.blogspot.in/.

by the way I will be posting on marathi wiki despite ban .. ahh that's fun.

Mrwiki reforms (चर्चा) ०१:२६, २७ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

सार्व्जनिक माफी

भीमरावमहावीरजोशीपाटीलजी

आप्को मेरे नाम्से आप्ती थी इस्लिये मैने अप्ना नाम् बदल्के भी.म.जो.पा.४२० रखा. अब् आप्को इस्से भी आप्ती है तो मै अप्ना नया नाव् धारन करके आप्को बताउंगा. भेले आप् फ्रांस् से नहिहोतो क्या हुवा फिर् भी आप् हमारे लिये महान् है. शायद् फ्रांस् मे बैठा या फ्रांस् कि किसी एम एन् सी मे काम् करनेवाला कोइ आप्की लिखन् से प्रेरणा ले रहा होगा. आप्ने जो इग्लिश् मे लिखा है ओ भी एक् मास्तर्पीस् है. जिस् तर्ह् से आप्ने कॉपीराईट् एव्म् डिफेम् करनेपे पलटी मारी है वो वाकि लाजवाब् है. आप्के मेरे अलावा भी कई चाहने वाले है देखिये आप्के मित्र् नानुबाई किस तर्ह से आप्की मदत के लिये तत्पर्तासे आये. आप् क्रुप्या मेरी इस् शोटीसी भुल् को माफ कर् दिजिये. जैसे मैने कहा है मै अप्ने लिये नया आय्डी बनाउंगा जिसमे भीमराव, महावीर, जोशी, पाटील जैसे कोई शब्द् आने न्हि दुंगा. मै अप्ने नये आय्डी के बारेमे आप्को बतौगा. आप्से विन्ती है के आप्के आदर्शोपे चल्ने वाली सदस्स्यो का कारवा बनानेके लिये अ़ापकी मद्त च् हिये इस्मे योगदान् दिजिये सदस्य:भी.म.जो.पा.४२० (चर्चा) २३:२८, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

58.68.122.162 इसकी मदत के लिये कौन तत्पर्तासे आया था ये भी मै बता सकता हूं.Nanabhau (चर्चा) २३:४८, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]


Mrwiki reforms,
I think you are one of the player of yesterdays baning game so you also write to Jimmy wales and other office bearers of wikipedia that your opinion for wikipedians to use website based proxy servers and local proxy servers which you posted earlier in your this post
Nanabhau (चर्चा) ०३:०३, २७ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

संकल्प द्रविडचे ४२० धंदे

मराठी विकिपिडीयावर आजकाल अनेक डुप्लिकेट नावानी हिंदीभाषेत लिहण्याचा सपाटा संकल्प द्रविड याने लावलेला दिसतो, आपल्या राजकीय साम्राज्यास आव्हाहन देणारे भिमारावजी हे त्यांचे नवीन शिकार दिसते. लोकांच्या लिहण्याचे विश्लेषण (स्वताच्या मतलबी दृष्टीकोनातून) करणे हि त्याची सवयच आहे. अंक पात्यावरून खोटे संदेश टाकणे ह्या प्रकरणात संकल्प द्रविड ह्यास रंगे हाथ ह्या पूर्वी पकडण्यात आले होते तेव्हाच ह्यास ब्यान नकरता चांगुलपणाने विकीसमाजाने सोडून दिले तर आता हि डोकेदुखी फारच वाढली आहे.

लोकांना धमकावणे, गुंडागर्दी , गुट बाजी वैगरे अनेक प्रकरणातील गंभीर आरोप ह्याच्यावर आहेतच. संकल्प द्रविड ४२० धंदे बंद करा. - We know you mr (चर्चा) ०८:४९, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

हे संदेश संकल्पने लिहिले आहेत ह्याचा आपल्याकडे पुरावा आहे काय? असल्यास जरा सादर करावा. त्यातून संकल्प खरेच दोषी आहे असे सिद्ध झाले तर त्याला बॅन करण्यात मी पुढाकार घेईन. पण जर काहीही पुरावा नसेल तर विनाकारण संकल्पवर चिखलफेक केल्याबद्दल आपल्याला बॅन का करू नये हे देखील सांगावे. - अभिजीत साठे (चर्चा) १०:५७, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]


We know you mrजी

मुझे लगत है आप्को कोइ गल्त फैमी हो गै है मै भी आप् हि की तर्हा भीरमरावजी के रास्ते पे चलने की कोसिस् कर रहा हु.

आप भी सदस्य:Fan of Joker देखके भीमराव जी कि तर्हा लिखना सिख जायेंगे .

आप् तो मेरे गुरूब्ंधु है ... क्या आप फ्रंससे है Fan of Joker (चर्चा) १४:०८, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

Balajeeजी मै भी आप् मेसे हि एक् हु ... मै भी भीमराव महावीर् जोशी पाटील के पथ पे चलने वाला एक् सेवक् हु. आप्ने भी भीमरावजी का वाक्य (मराठी विकिपीडियाचे मोठे दुर्दैवच आहे.) बहोत खुबसुरतीसे वापरा है. आप् हि क्या फ्रांस् मे बैठे हुये लोग् भी इस् महापुरूष कि तर्ह लिखना सिख गये है ...

मै भीमराव महावीर् जोशी पाटीलजी का नाम् प्रचालक् पद् के लिए दे रहा हु क्रुप्या समर्थन् दे

Fan of Joker (चर्चा) २२:३०, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

संदर्भ आणि नोंदी व लेख

या लेखात संदर्भ आणि नोंदी सुमारे आजमितीला १०७ आहेत. या लेखातील प्रत्येक वाक्य एखाद्या वृत्तपत्रातील अथवा ब्लॉगवरुन घेण्यात आल्यासारखे वाटते. http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&oldid=1015351 या ठिकाणी कॉपी-पेस्ट साचा लावला होता परंतु त्यावर काही इलाज केला गेला नाही. उलट हा साचा काढून टाकून त्याचा दुवा केला गेला. सदस्य:Nmisal यांचे योगदान पाहिल्यास या एका राजकीय नेत्या वरच आहे. त्यामुळे उद्देश शोधणे आवश्यक आहे. पुढील काम प्रचालकांचे आहे. सचिन २२:३८, २८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

नमस्कार,
कोणत्याही लेखात बाह्य दुवे व संदर्भ दिले तर ते चांगलेच. परंतु असे दुवे देताना तेथील वाक्ये तंतोतंत येथे उतरवू नयेत. त्याचे स्वतःच्या शब्दात पुनर्लिखाण करावे अशी अपेक्षा असते. त्याचवेळी लिखाणात समतोल राखणे अत्यावश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्त्वाचे वर्णन संयमात करावे, पाहिजेच तर इतरांनी काढलेले उद्गार येथे उद्धृत करावे (संदर्भासहित). आत्ताचा तेथील मजकूर स्तुतीपरच असल्याचे आढळते.
त्यानुषंगाने या लेखात {{बदल}} लावलेला आहे. जाणकारांनी योग्य ते बदल करावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०५:३३, २९ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

translation of duplicate defaultsort key error message.

Please translate MediaWiki:Duplicate-defaultsort/mr to something like
सूचना: डिफॉल्ट सॉर्ट की "$2" ही "$1" या पूर्वीच्या डिफॉल्ट सॉर्ट कीला झाकत आहे.
Currently its just a transliteration of the message. अजून योग्य भाषांतर करता आले तर उत्तमच.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०३:१४, २९ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

केले.
अभय नातू (चर्चा) ०५:४२, २९ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

खाते प्रतिबंधित करावे

सदस्य:सुयोग नाईकवाडे यांचे योगदान पाहून त्यांना खाते प्रतिबंधनाची सूचना देऊन खाते प्रतिबंधित करण्यावर प्रचालक चमूने विचार करावा.संतोष दहिवळ (चर्चा) २३:१३, १० सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

सदस्य:सुयोग नाईकवाडे यांचे दुसरे नाव सदस्य:अनितापाटील आहे. येथे पहा टिळक, न्या. रानडे यांचे बायलॉजिकल फादर कोण? शेवटची ओळ Sarvamanya (चर्चा) ००:०६, ११ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

संतोष यांच्या सूचनेला सहमती.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:१२, ११ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]
सुयोग ह्यांना मी परत एकदा वॉर्निंग दिली आहे. बघू यात काय होते ते. ह्यापूर्वी अति घाई करण्याचा आरोप प्रचालकांवर अनेकदा झाला असल्यामुळे थोडे शांतपणे घेतलेलेच बरे असे माझे मत आहे. - अभिजीत साठे (चर्चा) ०८:०९, ११ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

विनम्र निवेदन

मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तसे मी माझ्या सदस्य पानावर नोंदविले आहेच. पण याचा अर्थ माझ्या गैरहजेरीत माझ्यावर कोणीही काहीही आरोप करावेत असा होत नाही.
1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला (मेव्हणा), मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा प्रचालकांशी संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या 'वरील' निवेदनावर 'विश्वास' ठेवाल अशी आशा आहे.Mvkulkarni23 २३:३३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
वर सांगितल्याप्रमाणे माझा काडीचाही संबंध नसताना पुन्हा माझ्यावर अजूनही आरोप चालू आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो. तसेच माहितगार यांच्यावर झालेल्या राजीनामा मागणी नाट्याचाही मी निषेध करतो. माहितगार सारख्या आदरणीय आणि शांत व्यक्तिमत्वाच्या राजीनाम्याचा संबंध माझ्याशी जोडणे हे अतिशय खोडसाळपणाचे आणि प्रचालाकांमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण करणारे आहे..... Mvkulkarni23 १२:२२, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti बॅन

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti विशेष:योगदान/Zadazadti याला अंकपत्या सह बॅन करा.

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti ने माहिती वेगवेगळ्या सदस्य नावाने गहाळ करण्या शिवाय दुसरा काहि उद्योग केलेला नाही. Mrwiki reforms (चर्चा) २३:१३, १० ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

सदस्यांना बॅन करण्यासाठी प्रसिध्द प्रचालकांना परत एक्दा प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti विशेष:योगदान/Zadazadti याला अंकपत्या सह बॅन करण्याची विनंती. विशेष:प्रतिबंधन_सुची पाहिल्यावर जाणवते की केवळ एका संपादना साठी सदस्याला बॅन करणाऱ्या प्रचालकांना सदस्य: Zadazadti बद्दल एवढी आत्मीयता का असू शकते.
Mrwiki reforms (चर्चा) १०:०७, १३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

देण्याघेण्याचा समझोता

देण्याघेण्याचा समझोता विकिचौकटीबाहेर केला जातो हे येथील मान्यवर सदस्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याशी आधीच कशाप्रकारचा देण्याघेण्याचा समझोता करून रान मोकळे सोडले आहे हे कळण्यास येथे काहीही मार्ग नाही.

येथे स्पष्ट करतो की देण्याघेण्याचा समझोता म्हणजे प्रचालकपद देणेघेणे.Nanabhau (चर्चा) १२:१७, १५ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

व्यक्तिगत आरोप झाकला

{{व्यक्तिगत आरोप झाकला}} हा साचा व्यक्तिगत आरोपांसाठी असतांना माहिती डीलिट करत फिरणाऱ्या साफ सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रचालक काय कार्यवाही करतात हे बघने मजेशीर आहे (झाडाझडती प्रमाने :)) Mrwiki reforms (चर्चा) १२:४३, १७ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]