"अंतःप्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: nn:Innavl |
SantoshBot (चर्चा | योगदान) छो Robot: Orphan page, add template खूणपताका: अमराठी योगदान |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{Orphan|date=ऑक्टोबर २०१२}} |
|||
अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो. |

००:५८, १७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
हे पान अनाथ आहे. | |
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
संदर्भ
- मराठी विश्वकोश : भाग १