"अदिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Скаляр
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: ja:スカラーja:スカラー (数学)
ओळ ३३: ओळ ३३:
[[id:Skalar]]
[[id:Skalar]]
[[io:Skalaro]]
[[io:Skalaro]]
[[ja:スカラー]]
[[ja:スカラー (数学)]]
[[ka:სკალარი]]
[[ka:სკალარი]]
[[kk:Скаляр]]
[[kk:Скаляр]]

२२:११, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

गणितभौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला अदिश राशी किंवा अदिश[१] (इंग्लिश: Scalar, स्केलर ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एककात सत् अंकांनी दाखवले जाते. वस्तुमान, विद्युतरोध इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर तपमान, विद्युत उच्चय इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.

संदर्भ

  1. ^ . p. २६१. Missing or empty |title= (सहाय्य)