"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: as:অৰবিন্দ কেজৰিৱাল; cosmetic changes
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:അരവിന്ദ് കെജ്രിവാൾ
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३२: ओळ ३२:
[[en:Arvind Kejriwal]]
[[en:Arvind Kejriwal]]
[[hi:अरविंद केजरीवाल]]
[[hi:अरविंद केजरीवाल]]
[[ml:അരവിന്ദ് കെജ്രിവാൾ]]
[[ne:अरविन्द केजरीवाल]]
[[ne:अरविन्द केजरीवाल]]
[[ta:அரவிந்த் கெஜ்ரிவால்]]
[[ta:அரவிந்த் கெஜ்ரிவால்]]

२३:२६, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

अरविंदकुमार केजरीवाल
चित्र:Arvind Kumar Kejriwal.jpg
जन्म: १६ जून, इ.स. १९६८
हिस्सार, हरियाणा, भारत
चळवळ: माहितीचा अधिकार कायदा
जनलोकपाल
संघटना: परिवर्तन
पुरस्कार: रेमन मॅगसेसे पुरस्कार (इ.स. २००६)
प्रभावित: सरकारी कामातील भ्रष्टाचार
वडील: गोविंद राम
आई: गीतादेवी
पत्नी: सुनिता
अपत्ये: दोन

अरविंद केजरीवाल (१६ जून, इ.स. १९६८; हिस्सार, हरियाणा - हयात) हे भारतातील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

जीवन

केजरीवालांचा जन्म १६ जून, इ.स. १९६८ रोजी भारताच्या हरियाणा राज्यात हिस्सार या गावी झाला. भारतातील ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. इ.स. २००६ साली त्यांना रेमन मेगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकाराचा कायदा संमत व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.

जानेवारी, इ.स. २००६ ला त्यांनी परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेसाठी अरुणा रॉय आणि इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. माहितीचा अधिकार कायदा लागू व्हावा यासाठी त्यांनी मोठा लढा दिला आणि आंदोलनाची दखल घेऊन सरकारने इ.स. २००५ पासून देशभर या कायद्याची अंमल बजावणी केली.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.arvindkejriwal.net/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • अरविंद केजरीवालबद्दल माहिती