"सदस्य चर्चा:Ganesh Pawar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎नमस्कार: नवीन विभाग
No edit summary
 
ओळ ३: ओळ ३:
== नमस्कार ==
== नमस्कार ==


:108.59.252.58 आणि तुम्ही जे कोण असाल ते -
नमस्कार,


:मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
:मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
:1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
:1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
:2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
:2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
:3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80&group=bureaucrat| प्रशासकांशी] किंवा [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80&group=sysop| प्रचालकांशी] संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
:3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा [[विकिपीडिया:प्रचालकांची_यादी| प्रचालकांशी]] संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
: या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
: या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
: अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी [[सदस्य:Mandar Kulkarni]] , [[सदस्य:Docsufi]] हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:३०, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
: अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी [[सदस्य:Mandar Kulkarni]] , [[सदस्य:Docsufi]] हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:४३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)

१६:४३, ७ ऑक्टोबर २०१२ ची नवीनतम आवृत्ती

   स्वागत Ganesh Pawar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ganesh Pawar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१३५ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार[संपादन]

108.59.252.58 आणि तुम्ही जे कोण असाल ते -
मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा प्रचालकांशी संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:४३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]