"उद्धवगीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पुस्तक
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = उद्धवगीता
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| लेखक = [[भास्करभट्ट बोरीकर]]
| मूळ_नाव =
| अनुवादक =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| देश = [[भारत]]
| साहित्य_प्रकार = [[ग्रंथ]]
| प्रकाशक =
| प्रथमावृत्ती =
| चालू_आवृत्ती =
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका =
| पुस्तकविषय =
| माध्यम =
| पृष्ठसंख्या =
| आकारमान_वजन =
| isbn =
| पुरस्कार =
}}

महानुभावांच्या [[साती ग्रंथ|साती ग्रंथांपैकी]] एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. [[शिशुपाळवध]] या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो.

[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
[[वर्ग:महानुभावांचे सात ग्रंथ]]

१४:२८, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

उद्धवगीता
लेखक भास्करभट्ट बोरीकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ग्रंथ

महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. शिशुपाळवध या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो.