"पोप क्लेमेंट दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sh:Klement II.
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sh:Klement II
ओळ ५०: ओळ ५०:
[[ro:Papa Clement al II-lea]]
[[ro:Papa Clement al II-lea]]
[[ru:Климент II]]
[[ru:Климент II]]
[[sh:Klement II.]]
[[sh:Klement II]]
[[sv:Clemens II]]
[[sv:Clemens II]]
[[sw:Papa Klementi II]]
[[sw:Papa Klementi II]]

०५:१४, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.

याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.

मागील:
पोप ग्रेगोरी सहावा
पोप
डिसेंबर २५, इ.स. १०४६ऑक्टोबर ९, इ.स. १०४७
पुढील:
पोप बेनेडिक्ट नववा