"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hu:Szigetcsoport
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: uk:Архіпелаґ
ओळ ९३: ओळ ९३:
[[tl:Kapuluan]]
[[tl:Kapuluan]]
[[tr:Takımada]]
[[tr:Takımada]]
[[uk:Архіпелаг]]
[[uk:Архіпелаґ]]
[[ur:مجموعہ الجزائر]]
[[ur:مجموعہ الجزائر]]
[[vec:Arcipełago]]
[[vec:Arcipełago]]

१९:४५, ५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.