"साचा:मुखपृष्ठ सदर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१२}}
{{विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१२}}


'''मागील अंक''' - [[विकिपीडिया:मासिक सदर/जून २०१२|जून २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मे २०१२|मे २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१२|मार्च २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २०१२|फेब्रुवारी २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २०१२|जानेवारी २०१२]]- [[विकिपीडिया:मासिक सदर/डिसेंबर २०११|डिसेंबर २०११]]- [[विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०११|नोव्हेंबर २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मे २०११|मे २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०११|एप्रिल २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०११|मार्च २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २०११|फेब्रुवारी २०११]] - [[:वर्ग:२०१० मधील मुखपृष्ठ सदर लेख|२०१० मधील सदर लेख]] - [[:वर्ग:२००९ मधील मुखपृष्ठ सदर लेख|२००९ मधील सदर लेख]] - [[:वर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख|२००८ मधील सदर लेख]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह|मागील अंक]]<br />
'''मागील अंक''' - [[विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१२|जुलै २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/जून २०१२|जून २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मे २०१२|मे २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१२|मार्च २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २०१२|फेब्रुवारी २०१२]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २०१२|जानेवारी २०१२]]- [[विकिपीडिया:मासिक सदर/डिसेंबर २०११|डिसेंबर २०११]]- [[विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०११|नोव्हेंबर २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मे २०११|मे २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०११|एप्रिल २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०११|मार्च २०११]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २०११|फेब्रुवारी २०११]] - [[:वर्ग:२०१० मधील मुखपृष्ठ सदर लेख|२०१० मधील सदर लेख]] - [[:वर्ग:२००९ मधील मुखपृष्ठ सदर लेख|२००९ मधील सदर लेख]] - [[:वर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख|२००८ मधील सदर लेख]] - [[विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह|मागील अंक]]<br />


'''पुढील अंक''' - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत [[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन|येथे]] द्या.
'''पुढील अंक''' - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत [[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन|येथे]] द्या.

०९:४४, २ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

हुसेनसागर तलाव

हैदराबाद Hyderabad.ogg उच्चार ऐका तेलुगू: హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैदराबादची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे. मोत्यांचे शहर अशी एकेकाळी ओळख असलेल्या या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा लाभला आहे. १९९० नंतर शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ शहरात झाली. दक्षिण मध्य भारतातील पर्यटन आणि तेलुगू चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे केंद्र आहे.

इतिहास: इ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गौलकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुलीकुतुब शाह याने गौलकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ. स.१५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात चारमीनार या वास्तूची उभारणी केली. गौलकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले. इ. स. १६८७ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स.१९४८ पर्यंत हैदराबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.

पुढे वाचा... हैदराबाद

मागील अंक - जुलै २०१२ - जून २०१२ - मे २०१२ - मार्च २०१२ - फेब्रुवारी २०१२ - जानेवारी २०१२- डिसेंबर २०११- नोव्हेंबर २०११ - मे २०११ - एप्रिल २०११ - मार्च २०११ - फेब्रुवारी २०११ - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.