"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: war:Eris (pluroplanetahay)
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gn:Eris
ओळ ३९: ओळ ३९:
[[ga:Eris (abhacphláinéad)]]
[[ga:Eris (abhacphláinéad)]]
[[gl:Eris (planeta anano)]]
[[gl:Eris (planeta anano)]]
[[gn:Eris]]
[[gv:Eris (planaid crivassanagh)]]
[[gv:Eris (planaid crivassanagh)]]
[[he:אריס (כוכב לכת ננסי)]]
[[he:אריס (כוכב לכת ננסי)]]

०४:२४, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.