"प्लेटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lij:Platon
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: co:Platone
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३३: ओळ ३३:
[[ceb:Platón]]
[[ceb:Platón]]
[[ckb:ئەفلاتوون]]
[[ckb:ئەفلاتوون]]
[[co:Platone]]
[[cs:Platón]]
[[cs:Platón]]
[[cu:Платѡнъ]]
[[cu:Платѡнъ]]

०९:३८, २ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[१] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता.

आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य ऍरिस्टोटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[२]

प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Diogenes Laertius 3.4; p. 21, David Sedley, Plato's Cratylus, Cambridge University Press 2003
  2. ^ "Plato". Encyclopaedia Britannica. 2002.