"प्लेटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Platon |
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lij:Platon खूणपताका: अमराठी योगदान |
||
ओळ ८५: | ओळ ८५: | ||
[[ky:Платон]] |
[[ky:Платон]] |
||
[[la:Plato]] |
[[la:Plato]] |
||
[[lij:Platon]] |
|||
[[lt:Platonas]] |
[[lt:Platonas]] |
||
[[lv:Platons]] |
[[lv:Platons]] |
२२:१२, ३१ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[१] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता.
आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य ऍरिस्टोटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[२]
प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Diogenes Laertius 3.4; p. 21, David Sedley, Plato's Cratylus, Cambridge University Press 2003
- ^ "Plato". Encyclopaedia Britannica. 2002.