"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
}}
}}
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे.
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. १९७४ साली बाभूळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरुकारणारे विलासराव १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे.


==मृत्यु==
==मृत्यु==

०८:३४, ३० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

विलासराव देशमुख

कार्यकाळ
१ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील अशोक चव्हाण
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३
मागील नारायण राणे
पुढील सुशीलकुमार शिंदे

जन्म २६ मे, १९४५ (1945-05-26) (वय: ७८)
बाभळगाव, लातूर जिल्हा
मृत्यू १४ ऑगस्ट इ.स. २०१२
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट इ.स. २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १९७४ साली बाभूळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरुकारणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख त्यांचा पुत्र आहे.

मृत्यु

१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले.


{{reflist|33em}

महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार

मागील
नारायण राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ - जानेवारी १६, इ.स. २००३
पुढील
सुशीलकुमार शिंदे
मागील
सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर १, इ.स. २००४ - डिसेंबर ८, इ.स. २००८
पुढील
अशोक चव्हाण


केंद शासनातील भूषवलेली पदे आणि कार्यभार

मागील
संतोष मोहन देव
भारी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री
२८ मे २००९ - १९ जानेवारी २०११
पुढील
प्रफुल्ल पटेल
मागील
सी पी. जोशी
ग्रामीण विकास मंत्री
१९ जानेवारी २०११ - १२ जुलै २०११
पुढील
जयराम रमेश
मागील
सी पी. जोशी
पंचायती राज मंत्री
१९ जानेवारी २०११-१२ जुलै २०११
पुढील
किशोर चंद्र देव
मागील
पवन कुमार बंसल
विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि
मागील
पवन कुमार बंसल
पृथ्वी विज्ञान मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि

इतर पदे आणि कार्यभार

मागील
शरद पवार
मुंबई क्रिकेट एसोसिएशन
१५ जूलै २०११ - १४ ऑगस्ट २,०१२
पुढील
रवी सावंत




बाह्य दुवे

http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593

http://www.hindustantimes.com