"झटकजमाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sr:Fleš mob
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ar:فلاش موب
ओळ १८: ओळ १८:


[[af:Blitsskare]]
[[af:Blitsskare]]
[[ar:فلاش موب]]
[[az:Fleşmob]]
[[az:Fleşmob]]
[[be-x-old:Флэшмоб]]
[[be-x-old:Флэшмоб]]

००:४९, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

झटकजमाव[१] अश्या लोकांचा संघ आहे जे अचानक एखाद्या सार्वजनीक ठिकाणी भेटतात आणि थोडक्यात विचित्र आश्या मुद्याला सोडून गप्पा मारुन निघून जातात. झटकजमाव दूरध्वनी, सोशियल मीडीया किम्वा इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल) द्वारा आमंत्रित केल्या जातात. कोणत्याही राजकीय (उदा.जाहीर निषेध) व्यवसायीक जाहीराती, प्रचार मोहीमा, जनसम्पर्क उद्योग किम्वा पगारी व्यवसायीक यासाठी आयोजीत कार्यक्रमासाठी याचा संकेत दिला जात नाही.

आज आपण ज्या झटकजमाव संकेताचा उपयोग करतो त्याचा पहिला संदर्भ २००३ मध्ये प्रसारित वासीकच्या घटने नंतरच्या ब्लॉग मध्ये आहे. हा संकेत हुशारजमाव पासुन झाला होता.

८ जुलै २००४ ला प्रकाशित झालेल्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी[२] च्या प्रकाशनात झटकजमावचा "विचीत्र अश्या मुद्याला सोडून गप्पा" असा उल्लेख करण्यात आला जो इतर झटकजमाव जसे कला प्रदर्शन, निषेध आणि संमेलनापे॑क्षा वेगळा होता. वेबस्टर शब्दकोश मध्ये झटकजमावला "असे लोक जे इंटरनेट द्वारा पटकन संघटीत होऊन सार्वजनीक ठिकाणी भेटतात आणि काहीतरी विचित्र करून निघून जातात". हि व्याख्या मूळ व्याख्येशी सुसंगत आहे परंतु पत्रकार आणि जाहीरातदार्यांनी याचा वापर झटकजमाव जसे राजकीय निषेध, संघटित इंटरनेट हल्ला, संघटित प्रदर्शन आणि पॉप संगीतकारांच्या प्रचार मोहीमा यांसाठी केला. पत्रकारांनी झटकजमाव या संकेतचा वापर चीनमधील दुकानदारांच्या संघटनांसाठी केला जातो जे इंटरनेटद्वारे एकत्रित येऊन व्यापारी घासघीस करतात.


संदर्भ

  1. ^ Flash Mobs
  2. ^ शब्दकोश

बाह्य दुवे

{{en:Flash Mob}}