"क्लेमेंट ॲटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: uk:Клемент Еттлі
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{Wikify|date=जानेवारी २०१२}}
| नाव = क्लेमेंट अॅटली
| लघुचित्र =
| चित्र =Clement Attlee.png
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[युनायटेड किंग्डम]]चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ =२६ जुलै १९४५
| कार्यकाळ_समाप्ती =२६ ऑक्टोबर १९५१
| राजा = [[सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम|सहावा जॉर्ज]]
| मागील = [[विन्स्टन चर्चिल]]
| पुढील = [[विन्स्टन चर्चिल]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1883|1|3}}
| जन्मस्थान = [[लंडन]], [[इंग्लंड]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1967|10|8|1883|1|3}}
| मृत्युस्थान = [[लंडन]], [[इंग्लंड]]
| पक्ष =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''क्लेमेंट अॅटली''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clement Attlee''; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या [[मजूर पक्ष]]ाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.


महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[भारत]], [[पाकिस्तान]], [[सिलोन]], [[बर्मा]], [[जॉर्डन]] इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच [[पॅलेस्टाईन]]मधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र [[इस्रायल]] देशाचा मार्ग खुला झाला.
{{विस्तार}}



== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.number10.gov.uk/history-and-tour/prime-ministers-in-history/clement-attlee|डाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)|इंग्लिश}}
{{कॉमन्स वर्ग|Clement Attlee|{{लेखनाव}}}}


{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}


{{DEFAULTSORT:अॅटली, क्लेमेंट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|ऍटली, क्लेमेंट]]
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]


[[ar:كليمنت أتلي]]
[[ar:كليمنت أتلي]]

१४:१५, २१ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

क्लेमेंट अॅटली

कार्यकाळ
२६ जुलै १९४५ – २६ ऑक्टोबर १९५१
राजा सहावा जॉर्ज
मागील विन्स्टन चर्चिल
पुढील विन्स्टन चर्चिल

जन्म ३ जानेवारी १८८३ (1883-01-03)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ८ ऑक्टोबर, १९६७ (वय ८४)
लंडन, इंग्लंड

क्लेमेंट अॅटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणीयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.

महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला.


बाह्य दुवे