"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: de:Vilasrao Deshmukh
ओळ ४५: ओळ ४५:
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]


[[de:Vilasrao Deshmukh]]
[[en:Vilasrao Deshmukh]]
[[en:Vilasrao Deshmukh]]
[[es:Vilasrao Deshmukh]]
[[es:Vilasrao Deshmukh]]

१९:३१, १५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

विलासराव देशमुख

कार्यकाळ
१ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील अशोक चव्हाण
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३
मागील नारायण राणे
पुढील सुशीलकुमार शिंदे

जन्म २६ मे, १९४५ (1945-05-26) (वय: ७८)
बाभळगाव, लातूर जिल्हा
मृत्यू १४ ऑगस्ट इ.स. २०१२
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट इ.स. २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख त्यांचा पुत्र आहे.

मृत्यु

१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले.

मागील
नारायण राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ - जानेवारी १६, इ.स. २००३
पुढील
सुशीलकुमार शिंदे
मागील
सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर १, इ.स. २००४ - डिसेंबर ८, इ.स. २००८
पुढील
अशोक चव्हाण


बाह्य दुवे

http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593

http://www.hindustantimes.com