"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
मृत्यु |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]] |
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]] |
||
}} |
}} |
||
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट २०१२) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी |
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट २०१२) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे. |
||
==मृत्यु== |
|||
१४ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने मृत्यु झाला. |
|||
{{क्रम-सुरू}} |
{{क्रम-सुरू}} |
१७:१८, १४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
विलासराव देशमुख | |
कार्यकाळ १ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८ | |
मागील | सुशीलकुमार शिंदे |
---|---|
पुढील | अशोक चव्हाण |
कार्यकाळ १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३ | |
मागील | नारायण राणे |
पुढील | सुशीलकुमार शिंदे |
जन्म | २६ मे, १९४५ |
मृत्यू | १४ ऑगस्ट २०१२ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख त्यांचा पुत्र आहे.
मृत्यु
१४ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने मृत्यु झाला.
बाह्य दुवे
http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593
http://www.hindustantimes.com