"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ku:Yezdan
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: th:พระเจ้า (ศาสนา)
ओळ ११७: ओळ ११७:
[[ta:கடவுள்]]
[[ta:கடவுள்]]
[[te:దేవుడు]]
[[te:దేవుడు]]
[[th:พระเจ้า]]
[[th:พระเจ้า (ศาสนา)]]
[[tl:Diyos]]
[[tl:Diyos]]
[[tpi:God]]
[[tpi:God]]

०७:५४, १३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे.

विविध धर्मांत या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्माप्रमाणे देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर आणि ब्रह्म या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.