"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
/* सदस्य:Maihudon यांचेखेदजनक दृष्टीकोण आणि मराठी भाषक जनतेची अवहेलना
Maihudon (चर्चा | योगदान)
ओळ ५९: ओळ ५९:


[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २३:३८, १० ऑगस्ट २०१२ (IST)
[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २३:३८, १० ऑगस्ट २०१२ (IST)

== My Appeal==
{| class="wikitable" style="border: 1px solid blue; margin: 0.5em; background:#DBE4F9; width:100%"
|-
|
I request concerned people in responsible for taking care of such complains to consider the appeal [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा|सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा]] by ([[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]]).

If the concerned persons find me incompetent for being administrator of marathi wikipedia, please release me from my duties as admin.

'''<span style="color: RED">I stand by whatever I said and i belive in whatever I said, If anyone was offended by [[चर्चा:दारासिंग रंधावा#माझे वयैक्तीक मत|my post]] they were meant to be offended.</span>'''

If overall you find my incompetence to contribute on Marathi wiki or wiki in general kindly delete my account.

[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) ०१:४१, ११ ऑगस्ट २०१२ (IST)
|}

०१:४७, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







या लेखाचा उद्देश प्रचालकांचे चारीत्र्य हनन नाही. त्याच वेळी मराठी विकिपीडियातील सदस्यांचा मराठी विकिपीडियातील प्रचालकांचे कार्याचे मुल्यमापन करण्याचा अधिकार अबाधित ठेवणे असा या चावडीचा उद्देश आहे

सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा

प्रचालक सदस्य Maihudon यांच्या आपल्या हुद्दास अशोभनीय वर्तनांची यादी:

  • येथे संदर्भ असलेले संपादन उलटवल्या बद्दल मी सदस्य चर्चा:Sachin jahagirdar यांना तसे करणे अयोग्य असल्याचे कळवल्यानंतर प्रचालक सदस्य Maihudon यांनी त्यांना योग्य आणि पूर्ण मार्गदर्शन करण्या एवजी अप्रत्यक्षरित्या तुम्ही चूका करा मी पाहून घेतो अशी फुसलावणारी पक्षपाती नितीचे आचरण केले. सदस्य Maihudon यांचे हे आचरण http://meta.wikimedia.org/wiki/Founding_principles येथे मांडलेल्या 'Neutral point of view (NPOV) as a mandatory editorial principle.' चे उल्लंघन आहे.
  • The ability of almost anyone to edit (most) articles without registration. (पहा http://meta.wikimedia.org/wiki/Founding_principles ) ह्या क्रमांक दोनच्या तत्वाचे उल्लंघन चर्चा:दारासिंग रंधावा येथील चर्चेत ते निनावी लेखन करणाऱ्यांचा "भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे सदस्यांचा महापुर येत आहे" असा उपमर्द करतात सोबतच विरोधी विचार मांडणाऱ्यांना ' group of idiots' म्हणण्या पर्यत मजल जाईल एवढे Maihudon शहाणे आहेत . The creation of a welcoming and collegial editorial environment. या तत्वाची बाजू घेण्याचे नाव घेत ते तत्व स्वत:च मोडीत काढतात. सदस्य:Maihudon हे स्वत:सुद्धा स्वत्:चे खरे नाव जाहीर न करताच लिहितात ना? पण इतर नवागतांना 'विकीवर सदस्य नावाने प्रवेश करायला भिती वाटते' असे सदस्य:Maihudon यांचे हिणवणे The creation of a welcoming and collegial editorial environment. चे भंग करणारे आणि दुटप्पी आणि दुतोंडी स्वरूपाचे आहे.

वरील कारणांनी सदस्य:Maihudon प्रचालकीय जबाबराऱ्या निषपक्षपणे चालवण्यास कुचकामी आहेत हे सिद्ध होते. सदस्य:Maihudon यांनी कृपया प्रचालकीय पदाचा राजीनामा द्यावा. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

  • गेल्या काही कालावधीत झालेल्या चर्चेनंतर संकल्परावांचे सामंजस्याने प्रश्न सोडवण्याच्या भूमीकेकडे दुर्लक्षकरत डॉनरावांनी प्रतिपालकांना उद्देशून सलेक्टीव्ह आणि पार्शिआलिटीपूर्ण मजकुर इंग्रजीतून भाषांतरीत स्वत्:च्या सदस्य पानावर लावला असे करणे माझ्या दृष्टीने मराठी विकिपीडिया समुदायावर डॉनरावांचा अविष्वास आणि मराठी विकिपीडिया समुदायाने त्यांना प्रचालकपदावरून काढण्याचे ठरवले तरी आधीपासूनच खूर्चीवाचवण्याच्या तयारीत राहिलेले बरे असा खेदजनक दृष्टीकोण आणि मराठी भाषक जनतेची अवहेलना हा उद्देश दर्शवते. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ०१:४०, ११ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


योगदान करणार्‍या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.
चर्चा:दारासिंग रंधावा#माझे वयैक्तीक मत बद्दल माझे कोणतेही दुमत नाही.
माझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.
Maihudon (चर्चा) १९:१२, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


श्री.डॉन राव,खाते प्रतिबंधना एवजी खाते बंद करणे असे माझ्याकडून चुकीने लिहिले गेले (ते मी बदलले),पण ते लिहितानाही प्रचालकांना कळ्वले जाईल असेच लिहिले. प्रचालक या नात्याने आपली जबाबदारी निष्पक्ष असावयास नको काय? अजूनही आपण सचिन जहागिरदारांना संदर्भ असलेले लेखन न वगळण्या बद्दल लिहित नाही हा तुमचा ढळढळीत पक्षपातीपणा आहे आपण आपल्या निष्पक्षपाती पणाचे सुस्प्ष्ट भूमीका ग्घ्यावी अथवा प्रचालकपद सोडल्याचे अधिकृतरित्या जाहीर करावे असे माझे आपणास जाहीर आवाहन आहे.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:४६, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


मला तरी मैहूंडॉन ह्यांच्या वक्तव्यांमध्ये काही आक्षेपार्ह वाटत नाही. बोचरे पण खरे तेच लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे खरंच उपद्रवी व निरोद्योगी पाहुण्यांचा सुळसुळाट झाला आहे. मैहूंडॉन येथे अनेक वर्षांपासून आहेत, ते मराठी विकिपीडियासाठी विशेष मेहनत घेतात असे जाणवते. असे असता निनावी किंवा खोटी अकाउंट्स पैदा करून येथे धुडघूस घालणाऱ्यांना पाहून त्यांची किंवा कोणाचीही चिडचिड झाली तर त्यात नवल काय? ज्यांना येथे मनापासून योगदान द्यायचे आहे त्यांचे स्वागतच आहे पण विनाकारण शब्दाशब्दाला वाद उकरून काढणाऱ्या व सतत राजीनामा मागत बसणाऱ्या नवीन सदस्यांबद्दलचा संयम आता संपुष्टात येऊ शकतो हेच खरे!!! - अभिजीत साठे (चर्चा) २०:३४, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

मराठी विकिपीडियाचे सर्वच प्रचालक खोटारडे आहेत काय ?

या विकिपीडियावर एकही प्रचालक विकिपीडिया मुल्यांची बाजू घेत दुसऱ्या प्रचालकाच्या चुकीला चुक म्हणताना दिसत नाही ? येथील सर्व प्रचालक खोटाररडे आहेत का संभावित ? चर्चा:दारासिंग रंधावा येथे इतर कुणीही चुकीची भाषा वापरलेली नसताना,अभय नातूंनी, मराठी विकिपीडियावरील मजकुर इतरत्र कॉपी पेस्ट करण्यात तत्वत: काहीही वावगे नसताना ' मजकूर चोरणे, चोरताना...' इत्यादी चुकीच्या भाषेने सुरवात केली.स्वत:ची पहिली जबाबदारी मार्गदर्शकाची असता ती न निभावता व्यक्तिगत मत प्रदर्शनांचा खेळ मांडून, पत्रकारांकारांचे सोबत ट्रायल बाय विकिपीडिया प्रशासक चा अनावश्यक खेळ केला . ८०००० संपादन करणारी सर्वात ज्येष्ठ प्रचालक व्यक्ती सदस्यांना विकिप्पीडिया धोरणे समजावून देण्याच्या जागी विकिपीडिया धोरणांच्या बद्दल स्वत:च्या अज्ञानाचे पत्रकारांपुढे प्रदर्शन मांडते. इतर प्रचालकांकडून काय अपेक्षा कराव्यात.

मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनो जा आधी स्वत्:च्या डोळ्यात अंजन घाला, एका विकिपीडियावरून दुसऱ्या विकिपीडियात मजकुर अनुवादीत करून घेताना सुद्धा संबधीत विकिपीडिया लेखाचा दुवा आणि संदर्भ नमुद न करणे सुद्धा उचलेगिरीच ठरते, अभय नातूंच्या शब्दात 'चोरी'; आतापर्यंत इंग्रजी विकिपीडियावरून किती जणांनी किती अनुवाद केले आणि किती जणांनी संदर्भ दिले हे प्रचालक सांगतील का ? त्यांनी आज पर्यंत जेवढ्या वेळेला इंग्रजी विकिपीडीयाचे संदर्भ दिले नाहीत तेवढ्या संख्येने स्वत्:च्या कपाळावर मोठ्या अक्षरात "'चोर' 'चोर' मी आहे 'मजकुर चोर' मी इंग्रजी विकिपिडियाचा मजकुर चोरतो" असे लिहून महिनाभर गावभर हिंडून दाखवतील का ?

इतर सदस्यांनी हिच चोरीची भाषा वापरली असती तर 'संभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे.' चे साचे चिटकवण्यात हिरहिरी दाखवणारे प्रचालक अभयराव नातू आणि डॉनराव अयोग्य भाषा वापरतात तेव्हा ढाराढूर झोपा काढतात , त्यांच्या भाषेवर साचे लावण्याचे कसे सुचत नाही ? डॉनराव आपली चूक कबूल करतात पण अभिजीत साठेंना म्हणे ' भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे, idiot या शब्दात काही वावगे आढळत नाही ? काय अभिजीतराव चला आपण शिवाराळ भाषेचा जाहीर खेळ मांडू बघू तुम्हाला जास्त शिव्या येतात का मला ? बघायचे आहे ?

स्वत;च्या प्रचालकपदाची आब स्वत्:ची स्वत्:ला सांभाळता येत नसेल अशा सर्व प्रचालकांनी दुसऱ्या सदस्यांकडे बोटे दाखवण्यापेक्षा पदमुक्त व्हावे.मेटावर खूपसारे ग्लोबल सिसॉप्स उपलब्ध आहेत.विकिपीडिया तत्वांशी परिचय नसलेले अतिशहाणे प्रचालक असण्या पेक्षा नसलेलेच बरे. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

डॉनराव आपली चूक कबूल करतात
सर्व प्रथम मी चूकी केलेली नाही त्यामुळे मान्य / कबूल करण्याचा प्रश्न नाही आहे.

Maihudon (चर्चा) २२:४६, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

डॉनराव,अभिजीतराव 'निर्लज्जम् सदा सुखी' असल्याचे जगजाहीरच होते तुम्हीही त्याच रांगेत आहात हे अप्रत्यक्षाणे कबूल केलेत , दुसऱ्याने चुक केली म्हणून तिच चुक मी केली तर बरोबर असा तुमचा समज दिसतो ? प्रचालकांकडून हिच प्रगल्भता अपेक्षीत आहे काय ? आपल्या या पक्षपातीपणा बद्दल मी आपल्याला आपलीच विशेषणे पूर्ण अनादराने वापरत आहे सदस्य:Maihudon आणि त्यांचे सारे आप्तेष्ठ ' भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे, idiot आहे . ' भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे, idiot Maihudon चा राजीनामा हवा आहे भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २३:२८, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]
भीमराव, उगाच पराचा कावळा कशाला करताय? मी मैहूंडॉनच्या भाषेचे नव्हे तर भावनेचे समर्थन केले होते. आणि डॉनने ती विशेषणे कोण्या एका व्यक्तीस न देता वेगवेगळे आय.पी. पत्ते वापरून अनामिक व प्रक्षोभक संदेश लिहिणाऱ्यांसाठी वापरली होती हे आपल्या नजरेतून सुटले असेल असे वाटत नाही. पण आपण त्रागा करून घ्यायचे का ठरवले आहे ते कळत नाही. - अभिजीत साठे (चर्चा) २३:४३, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]
अभिजीतराव 'निर्लज्जम् सदा सुखी' असल्याचे जगजाहीरच होते. भीमराव, मी आपल्याशी सभ्य भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. आपणास मला निर्लज्ज वगैरे म्हणायचा अधिकार कोणी दिला? आणि आपल्या विधानाला काही आधार आहे काय की उगाच चिखलफेक करणे हाच आपला उद्देश आहे? - अभिजीत साठे (चर्चा) २३:५४, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]
आपले डॉनरावांचे समर्थन प्रचालकाच्या निष्पक्षतेच्या जबादारीस साजेसे नसलेले म्हणून निर्लज्जपणाचे (तुम्ही विकिपीडियावर प्रचालकीय पदचा राजीनामा देण्याची प्रतीज्ञा मागेच मोडलीत त्यामुळेही,आपलि काही जणांसोबतची जुनी भाषेबद्दल आपले आत्मपरिक्षन अद्दापही बाकी असण्याची शक्यताच जास्त आहे.) ,आणि पुन्हा येऊन विचारणे म्हणजे तर मी निर्लज्जपणाचा कळसच म्हणेन. डॉनराव आणि नातूंची भाषा म्हणजे मोरपिस आणि बाकी सदस्यांची भाषा म्हणजे कावळा काय् ? भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ००:०१, ११ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]
अरे सभ्य गृहस्था मी अभय नातूंच्या आणि डॉनरावच्या भाषेचे समर्थन करत नाही हे वेळीच स्पष्टपणे मांडणे हि झाली निष्पक्षता , सदस्य चुकला म्हणून प्रचालकाचे चुकणे समर्थनीय असेल तर तुम्हाला सभ्य अथवा प्रगल्भ कसे म्हणायचे? हे वाक्य अजून वेगळ्या पद्धतीने मलातरी तुम्हास सांगणे कितपत जमेल माहित नाही , मला नाही जमले तर मी पुरेसा प्रगल्भ नाही हे मला मान्य पण तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ही प्रगल्भ कसे ? एखादी जबाबदारी प्रगल्भपणे सांभाळता येत नसेल तर तुम्ही तुमच्यावरील जबाबदारीस् लायक कसे ? भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २३:५२, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

मार्ग

ज्या गोष्टी निवळून हाताळता येतात, त्या तश्या पद्धतीने सोडवणे योग्य. खेरीज कोणी वैयक्तिक हल्ला केला असल्यास, त्याबद्दल अनामिक सदस्यांना संशयाचा फायदा देऊन इशारा देण्याची रीत (असे तीन इशारे द्यावेत, अशी रीत हल्ली अवलंबली जात असल्याचे आठवते) अवलंबली जाते. मग ती मैहूडॉन किंवा अन्य सर्व सदस्यांबद्दल का अवलंबू नये, हे कळत नाही.

बाकी पक्षपाताविषयी : आपण सर्वच सदस्यांनी सर्वच अयोग्य गोष्टींवर सातत्याने टीका करणे, हेच निष्पक्षपातीपणा सिद्ध करण्याचे परिमाण आहे काय ? तसे असेल, तर भीमरावमहावीरजोशीपाटील यांनी नजीकच्या काळात झालेल्या काही वैयक्तिक हल्ल्यांची दखल घेतल्याचे दिसत नाही, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे याची इथे नोंद घ्यायला हवी.

असो.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:१७, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

>>>मैहूडॉन किंवा अन्य सर्व सदस्यांबद्दल का अवलंबू नये, हे कळत नाही.

अवलंबून आपला निष्पक्ष पणा दाखवा ना राव त(तुमच काम तुम्ही व्यवस्थीत केल दिलेली जबादारी निष्पक्षपणे पार पाडली तर सामान्य सदस्य डोक्यात कशाला राख घालून घेईल ?) , ते न करता तुम्ही आणि माहितगार झोपलेला असता , सर्वच सदस्यांनी नव्हे प्रचालकानी चर्चेत आल्या नंतर गाढव आणि उंटाच्या कथेप्रमाणे अहोरुपं अहो ध्वनी म्हणायचे सोडून , आपल्या सहकारी प्रचालकांना वेळीच न समजावता, भीमरावमहावीरजोशीपाटील भांडायला आधीच का आले नाही म्हणता ? आपल प्रचालकपद सोडून माझ्याकडे द्या मी ते काम नक्किच हातात घेतो .आणि बाकी या पानाचा उद्देश प्रचालकांच्या मुल्यांकनाचा असताना मी कोणत्या ठिकाणी काय केले हे मी प्रचालकेतर असल्याने गैर लागू आणि संकल्परावांचे हेतुपुरस्सर विषयांतरच ठरते , का आपली निष्पक्षतेची इतर प्रचालकांना त्यांची चुक् समजावून देण्याचि जबादारी पार पाडण्या एवजी सहकारी प्रचालकांना अहोरूपं अहो ध्वनी म्हणत त्यांच्या चुका पाठीशी घालण्याचा अल्प प्रय्त्न आहे ? .

>>>ज्या गोष्टी निवळून हाताळता येतात, त्या तश्या पद्धतीने सोडवणे योग्य ज्या गोष्टी निवळून हाताळता येतात, त्या तश्या पद्धतीने सोडवणे योग्य असे म्हणता आहात , पण तुमच्या बहुसंख्य प्रचालकीय सहकाऱ्यांची वृत्ती शब्दाला शब्द वाढवण्याची आहे , आपण म्हणता त्याप्रमाणे ' निवळून हाताळण्याचे ज्यांच्याकडे प्रचालक म्हणून कौशल्य हवे ते तर यात सपशेल नापास होताना दिसतात .इतर सदस्यांशी संवाद साधताना स्वत:च्या (अथवा सहकाऱ्यांक्क्या ) चुका पाठीशी घालत तक्रार करनाऱ्या सदस्याच्या चुका शोधत फिरणे हे चर्चा निवळवण्याचे कौशल्य समजावयाचे तर सर्व प्रचालकांना माझ्याकदून गेल्या तासाभरातील अनुभवावरून पृथ्वी एवढ्या मोठ्या आकाराचे बार्नस्टार प्रदान करत आहे

भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २३:३८, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

My Appeal

I request concerned people in responsible for taking care of such complains to consider the appeal सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा by (भीमरावमहावीरजोशीपाटील).

If the concerned persons find me incompetent for being administrator of marathi wikipedia, please release me from my duties as admin.

I stand by whatever I said and i belive in whatever I said, If anyone was offended by my post they were meant to be offended.

If overall you find my incompetence to contribute on Marathi wiki or wiki in general kindly delete my account.

Maihudon (चर्चा) ०१:४१, ११ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]