"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎माझे वयैक्तीक मत: सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा]]
ओळ २३८: ओळ २३८:


[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) २२:५८, ८ ऑगस्ट २०१२ (IST)
[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) २२:५८, ८ ऑगस्ट २०१२ (IST)

:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा|सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा]] [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:२९, १० ऑगस्ट २०१२ (IST)

१९:२९, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र टाइम्स १३-७-२०१२

मराठी विकीवरचा हा लेख अक्षर न्‌ अक्षर स्वरूपात महाराष्ट्र टाइम्सच्या १३-७-२०१२च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. लेख छापताना मूळ लेखात चुकीने छापलेले नमक दुखिया सब संसार नामक चित्रपटाचे नाव तसेच चुकीचे छापले आहे. ते नाव आता नानक दुखिया सब संसार असे दुरुस्त केले आहे. असा लेख छापणे हा रूढ अर्थाने प्रताधिकार भंग असला तरी, तो एक प्रकारे मराठी विकिपीडियाचा सन्मान आहे असे माझे मत आहे. याचा अर्थ मराठी विकिपीडियाचा उपयोग संदर्भासाठी होत आहे.

मूळ लेखात मी लिहिलेल्या कारकीर्द या शब्दातली दीर्घ ’की’ची ’निनावीं’नी ऱ्हस्व ’कि’ केली आहे. असे करायची गरज नव्हती. कारकीर्दमधली की कशी लिहावी याबद्दल शुद्धलेखन तज्ज्ञांत मतभेद आहेत. त्यामुळे त्यांचे एकमत होईपर्यंत तूर्त तरी की दीर्घ लिहावी, असे मला वाटते. प्रत्ययापूर्वी मात्र की ऱ्हस्व काढण्याची प्रथा आहे. उदा० कारकीर्द परंतु कारकिर्दीत.

कीर्द, ऊर्फ, आणि दुर्मीळ या तीन शब्दांबद्दल असेच वाद आहेत. या सर्व शब्दांतले इकार/उकार दीर्घ लिहिण्यास प्रत्यवाय नसावा, मात्र कुणी ऱ्हस्व लिहिल्यास दुरुस्त करू नये....J (चर्चा) १५:४०, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

त्या मटामधील लेखाचा दुवा.
मराठी विकिसाठी हा खरोखरच सन्मान आहे.
त्यांनी लेखाखाली विकिपीडिया स्रोत असल्याचे लिहिले आहे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:४१, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

अशी थेट उचलेगिरी म्हणजे सन्मान आहे असे मला वाटत नाही पण लेखकाने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख तरी केला आहे हे चांगलेच आहे. विकिपीडियावरील अनेक लोकही अशीच उचलेगिरी करतात तरी आपण याला नावे ठेवावीत का असेही एकदा मनात येते... :-)

परंतु या निमित्ताने मराठी पत्रकारितेतील आळशीपणा पुन्हा एकदा दिसून येतो. (अ)शुद्धलेखन, मजकूर चोरणे, चोरताना स्रोतातील हिंदी शब्दांचे गलिच्छ भाषांतर तसेच ठेवणे यावरुन मराठी पत्रकारितेचा दर्जा(?) दिसून येतो.

असो, या बद्दलचे हे माझे मत, विकिपीडियाशी याचा फारसा संबंध नाही.

अभय नातू (चर्चा) ००:३८, १७ जुलै २०१२ (IST)[reply]

>>>विकिपीडियावरील अनेक लोकही अशीच उचलेगिरी करतात

जनाब, आप तो बडा सही फर्माते हैं !!! कुछ लोगा ऐसा भी करते है ! और ऐसे भी होता है  ; लोंगोको दिखाई कैसे देगा ? ये लो हमे तो हमारा चर्चा पन्ना ब्लॅंक भी करने आता है ! है ना :)
अरे ये क्या हो रहा है ?हमे झूठा ठरानेकी हमारे खिलाफ ये तो साजीश है !! है ना ??? हम हमारे छलवणूक पन्ने पर तस्विर खिचेंगे!! , मराठी विकिस्रोतपर ऐसी गंदी जानकारी फैलानेवाले लोग ना आये, इसलिए हम वंहा तो ॲडव्हान्समेही बॅनींग का बंदोबस्त कर लेते, है है ना ??? >>>असो, या बद्दलचे हे माझे मत, विकिपीडियाशी याचा फारसा संबंध नाही. ::: हमे भी आपसा ही लगता है | हम है है !! नाM???K SSS प्रचाल...क SSSS जी...जी..र...जीजी.......!!!  :) सब कुछ दिखता है (चर्चा) ०२:२१, १७ जुलै २०१२ (IST)[reply]
कुछ लोगा वन्हा भि नहि यन्हा भि आइसा करते है लेक्न् वन्हा वो प्रचलक् नहि यन्हा है. (<"प्रचालक या नात्याने मला काही गोष्टी माहित असू शकतात असे समजून चालायला तुमची हरकत नसावी.">) सबकुछ् दिखै देते भि मन्जार के गले मे घन्ता कौन् बन्धेगा ?

अब् हमरि भि तसबिर् छलवनुक् पन्ने पर् तरगेत् के सथ् अयेगि ऐसि गन्दि बत् फैलनेसे पहले विकिस्रोत्पर् अद्वन्स् मे बन् भि लगेगा है ना ??? >>>असो, या बद्दलचे हे माझे मत, विकिपीडियाशी याचा फारसा संबंध नाही Ganesh Pawar (चर्चा) २२:२६, १७ जुलै २०१२ (IST)[reply]
अशी संभावना का ?-एका पत्रकाराचे मनोगत 

नमस्कार, प्रतिस्पर्धी वृत्तपत्राबद्दल काही टिका वाचावयास मिळते असे कळाले म्हणून आलो होतो ,पण येथील चर्चा वाचून मला काही वेगळेच प्रश्न पडले आहेत.

आम्हाला या पुर्वी दिल्या गेलेल्या माहितीनुसार विकिपीडियामधील माहिती सर्वांना मुक्तपणे वापरता येते.

वृत्तपत्रातील माहिती विकिपीडियावर कॉपीराईट परवानगी न घेता घेता येणार नाही,पण विकिपीडियातील माहिती विकिपीडियाचा संदर्भ देऊन वापरता येते असे सांगितले गेले,यात मटा प्रतिनिधीकडून प्रताधिकार भंग झालेला नसताना तसे झाले असे म्हणणे सुयोग्य माहितीवर आधारीत आहे काय ? तसे असेल तर संबधीत कायदे विषयक आधिक संदर्भ आणि माहिती मिळू शकेल काय ? मटा पत्रकार महोदयांनी वृत्त देण्या आधी माहिती पडताळून घेणे त्याच्या व्यावसायिकतेचा भाग असावयास हवी हे खरे. व्यावसायिकतेत उणीव आढळली तर संबधीत पत्रकाराचे वाचक,हितचिंतक, सहकारी,वरीष्ठ तसेच अगदी प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांची जबाबदारी असते.बातमीपत्रात एखादी त्रूटी दिसलीतर ऑनलाईन प्रतिसादात दुरुस्ती नमुदकरण्याची सोय पण अलिकडे असतेच. विकिपीडियावरचा लेखातील माहिती व्यवस्थीत नव्हती ती पुन्हा न तपासण्याबद्दल पत्रकारांचे कान वाचकांची पत्रे मधून पिळले जाऊ शकतात हल्ली तर ऑनलाईनही प्रतिक्रीया लगेच नोंदवता येते.हे सर्व पत्रकारितेच्या बाजूस खरे असले तरी , मटाचा प्रतिनिधी चूकला म्हणून विकिपीडियातील तुमची माहिती व्यवस्थित नव्हती याचे समर्थन कसे काय होते?, सुयोग्य ठिकाणी वाचकाची प्रतिक्रीया न नोंदवता 'बघ बघ मी पडलो तेव्हा माझा दात जसा पडला होता ,त्याचाही दात तसाच पडला , म्हणजे आम्ही दोघेही एकाच खड्ड्यातून गेलो ' अशी भूमिका का घेत आहात , का माझी तुम्हा लोकांना समजून घेण्यात काही चूक होते आहे ?

मी या http://wikimediafoundation.org/wiki/Terms_of_Use धाग्यावर वाचलेल्या तुमच्या टर्म्स ओफ यूज पॉलिसी नुसार "Part of our mission is to: Disseminate this content effectively and globally, free of charge. " तसेच "You are free to: Share and Reuse our articles and other media under free and open licenses. " असे सांगते आणि आपल्या मराठी भाषेकरता मराठी विकिपीडियाचे कौतुकास्पद काम पुढे यावे म्हणून आम्ही पत्रकार मराठी विकिपीडियास संधी देतो ,आणि तुम्ही! आमची मराठी भावंड आमच्या सहपत्रकारांवर ' थेट उचलेगिरी ' अशी थेट संभावना करता आहात .आम्हा पत्रकार मंडळींशी संवाद साधणारे जोगळेकर,देशपांडे,कुलकर्णी,देशमुख कुणी आहे का इथे ? कृपया आम्हाला कुणी सांगेल का की आमचे सह पत्रकार नेमके कुठे चुकले आणि काय आणि कसे केले म्हणजे बरोबर असते ?

- आपला श्रेयस जोशी (पत्रकार)


नमस्कार श्रेयस,
१. विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही. असे करण्यास मज्जाव आहे कि नाही हे वकीलच सांगू शकतील.
२. पत्रकारिता म्हणजे वाचलेले लिहून काढणे इतकेच नसून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून विषयावर लेखन करणे असे असते असा माझा समज आहे. चूक असल्यास क्षमस्व.
३. म.टा.च्या किंवा इतर ठिकाणीच प्रतिक्रिया नोंदवणे हे अपेक्षित आहे का? नसावे. आपण येथे येउन विचारणा केलीत याबद्दल तुमचे धन्यवाद. मी केलेल्या टीकेतील सगळे मुद्दे म.टा.च्या पत्रकारास उद्देशून नव्हते. आळशीपणा हा मुद्दा नक्कीच होता. कॉपी-पेस्ट करणे म्हणजे पत्रकारिता का? इतर मुद्दे (अशुद्धलेखन, मराठीचे गचाळ हिंदीकरण) हे अलीकडील वार्तांकनावरील टिप्पणी होती.
४. आणि म.टा.च्या पत्रकाराने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
५. टर्म्स ऑफ यूझ किंवा तत्सम कायदेशीर बाबी विकिमीडियाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेल्या आहेत. येथील कोणीही संपादक वकील नाहीत (माहितगार कदाचित आहेत पण त्यांचा येथील रोल प्रचालक, संपादक असाच आहे). त्यावर मी (किंवा इतर सदस्यांनी) स्पष्टीकरण देणे उचित नाही.
असो. तुम्ही व तुमचे सहकारी विकिपीडिया संदर्भस्थळ म्हणून वापराल आणि त्यात भरही घालाल अशी आशा आणि अपेक्षाही आहे. फक्त येथील लिखाण तेथे घातले असे करू नये ही विनंती. केल्यास खेद वाटेल पण त्यापलीकडे काही नाही.
अभय नातू (चर्चा) २१:३०, १७ जुलै २०१२ (IST)[reply]
नमस्कार श्रेयस,
१. विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही. असे करण्यास मज्जाव आहे कि नाही हे वकीलच सांगू शकतील. - अरे वा अभयजी, विकिपीडिया खुद बोलता है कि आप हमरा ज्ञान कहीपरभी इस्तेमाल कर सकते है, तो यहा क्यो नही? पत्रकरोने ये उसे इस्तेमाल किया तो आप क्यों उनपर आरोप लगाते हो?
२. पत्रकारिता म्हणजे वाचलेले लिहून काढणे इतकेच नसून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून विषयावर लेखन करणे असे असते असा माझा समज आहे. चूक असल्यास क्षमस्व. - आप पत्रकारोंको क्या करे या ना करे इसका उपदेश ना करे तो अच्छा है|
३. म.टा.च्या किंवा इतर ठिकाणीच प्रतिक्रिया नोंदवणे हे अपेक्षित आहे का? नसावे. आपण येथे येउन विचारणा केलीत याबद्दल तुमचे धन्यवाद. मी केलेल्या टीकेतील सगळे मुद्दे म.टा.च्या पत्रकारास उद्देशून नव्हते. आळशीपणा हा मुद्दा नक्कीच होता. कॉपी-पेस्ट करणे म्हणजे पत्रकारिता का? इतर मुद्दे (अशुद्धलेखन, मराठीचे गचाळ हिंदीकरण) हे अलीकडील वार्तांकनावरील टिप्पणी होती. - आप पहेले आपके विकिपीडिया के लोगोंको शुद्ध लेखन लिखाना सिखाये. बादमे पत्रकारोपर आरोप कीजिये|
४. आणि म.टा.च्या पत्रकाराने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. - ये उनका बढ्प्पन है ये मत भूलिए|
५. टर्म्स ऑफ यूझ किंवा तत्सम कायदेशीर बाबी विकिमीडियाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेल्या आहेत. येथील कोणीही संपादक वकील नाहीत (माहितगार कदाचित आहेत पण त्यांचा येथील रोल प्रचालक, संपादक असाच आहे). त्यावर मी (किंवा इतर सदस्यांनी) स्पष्टीकरण देणे उचित नाही. - माहितगार तो कई दिनोसे चुप बैठे है... उन्होंने समय माँगा है. शायद उन्हें विकिपीडिया क्लब से फुरसत नहीं मिली, फोटो जो आया है पेपर मे.....
असो. तुम्ही व तुमचे सहकारी विकिपीडिया संदर्भस्थळ म्हणून वापराल आणि त्यात भरही घालाल अशी आशा आणि अपेक्षाही आहे. फक्त येथील लिखाण तेथे घातले असे करू नये ही विनंती. केल्यास खेद वाटेल पण त्यापलीकडे काही नाही.

अभय और माहितगार, जिस तरीके से आपने महाराष्ट्र टाइम्स के श्रेयस जोशी जी का अपमान किया है, बेहेतरी इसीमे है की आप आपका त्यागपत्र दीजिये और श्रेयस जोशीजी की माफ़ी मांगिये. J, आप तो व्याकरण के बहुत बड़े तज्ञ है ऐसा लगता है तो आपने ही ये शुद्ध लेखन पेहेले ठीक क्यों नहीं किया? बहेतर है आप भी इसमें आपकी टांग न अडाये और उनका समर्थन न करे|

श्रेयस जोशी जी, मराठी विकिपीडिया पर ऐसे कुछ अधिकारी है जो जान बुजकर अपना अज्ञान दुसरोपर थोपते है या माहितगार जैसे अधिकारी समय गवाकर इस विषय का महत्व कम कर देते है. आप इस विषय मे महाराष्ट्र टाइम्स मे अवश्य लिखिए | हम आपको इसमें समर्थन देते है |

नमस्कार,
मी येथील सदर चर्चेची नोंद घेतली आहे.खाली नमुद केलेल्या कारणांमुळे माझा व्यक्तिगत सविस्तर प्रतिसाद देण्याकरता अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.बहूधा ७ ते १५ दिवस किंवा क्वचितच अधिकही वेळ लागू शकतो.


या चर्चेत अजूनही प्रतिसाद आणि चर्चा नित्या प्रमाणे चालू असू द्यावीत हि नम्र विनंती.
मला असा अधिक वेळ लागणे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धरून होणारे नाही अशी आपणास वाटल्यास, आपण आपल्या म्हणणे/विश्लेषण सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा येथे नि:संकोचपणे मांडण्याचे मी स्वागत करतो.
धन्यवाद! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४०, १८ जुलै २०१२ (IST)[reply]

चुकीची माहिती?

"मटाचा प्रतिनिधी चूकला म्हणून विकिपीडियातील तुमची माहिती व्यवस्थित नव्हती याचे समर्थन कसे काय होते?" असे वर वाचले. विकीवरची कोणती माहिती चुकीची होती? नानकऐवजी नमक उमटले म्हणजे माहिती चुकीची होते? मुद्रणदोष असणे आणि चुकीची माहिती देणे यांत फरक असतो. मटावाल्याने मुद्रणदोष दुरुस्त करायला हवाच होता. ....J (चर्चा) २३:१५, १८ जुलै २०१२ (IST)[reply]

गोंधळलेले ?

माझ्या चर्चा पानावर आलेले संदेश आणि आतापर्यंत वरचालू असलेली चर्चा, 'विकिपीडिया आणि त्यातील माहिती म्हणजे एक गोंधळ आहे' या सार्वत्रिक समजास दुजोरा देणारे वाटत आहेत. मी पत्रकार आहे पण महाराष्ट्र टाईम्सचा पत्रकार नाही , हे पहिल्या लेखनातच स्पष्ट केले असताना माझा म.टा. पत्रकार असा इथे उल्लेख होऊ लागला आहे तो या गोंधळाचेच प्रतीक आहे किंवा कसे ?

याचर्चेच्या निमीत्ताने माझ्या इतर पत्रकारीता विद्दार्थी मित्रांनी, माझे लक्ष इंग्रजी विकिपीडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Buying_Wikipedia_articles_in_print_or_another_form या आणि http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Reusing_Wikipedia_content या लेखांकडे लक्ष वेधले. Wikipedia:Reusing Wikipedia content येथे म्हटले आहे 'There are many reusers of Wikipedia's content, and more are welcome.' सोबतच असेही लिहिले आहे की, 'Neither the Wikimedia Foundation nor the authors of material on Wikimedia sites provide legal advice. It is the responsibility of the reuser to determine how a license applies to the intended reuse.' 'Buying Wikipedia articles in print or another form' येथे म्हटले आहे की , ' " Wikipedia articles may be freely copied and sold commercially so long as publishers adhere to the terms of the copyright license under which the content is made available."

असे करण्यास मज्जाव आहे कि नाही हे वकीलच सांगू शकतील. - माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही ते वकिलांनी विश्लेषण करण्याच्या आधी विकिपीडियानेच स्पष्ट करावयास हवे ना ?

"विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही. "- अभय नातू आणि सहकारी हि विकिपीडियाची अधिकृत भूमीका म्हणून मांडत आहेत का ? तसे असेल तर हि वैचारीक गोंधळाची स्थिती कमी करण्याच्या संबधीत संदर्भ कृपया उपलब्ध करून दिले जाऊ शकतील का ?

- आपला श्रेयस जोशी (पत्रकार)
नमस्कार श्रेयस,
माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही ते वकिलांनी विश्लेषण करण्याच्या आधी विकिपीडियानेच स्पष्ट करावयास हवे ना ?
माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही हे विकिपीडियावरील धोरणविषयक पानांवर मांडलेले आहेच. त्याचे विश्लेषण मी (किंवा इतर सदस्यांनी) करणे हे ठीक नाही इतकेच माझे म्हणणे आहे.
विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही.
वरील विधान हे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत विकिपीडियावरील माहितीबाबत मर्यादित नसून एका पत्रकाराकडून माझी काय अपेक्षा आहे हे ध्वनित केलेले आहे. यात कायदेशीर किंवा प्रचालक या नात्याने कोणतीही भूमिका नाही. माझ्या सहकाऱ्यांची भूमिका वेगळी असू शकते. त्याबद्दल तेच स्पष्टीकरण देऊ शकतात.
आशा आहे याने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. नसल्यास अधिक चर्चा करण्यास आपले स्वागतच आहे.
अभय नातू (चर्चा) १४:४७, ५ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


नमस्कार,

वरील स्वरुपसिंग ह्यांच्या निवेदनातील भडक प्रतिक्रिया बाजूला ठेवून श्री अभय नातू यांनी किमान खालील गोष्टी क्लियर केल्या तरी ह्या गोंधळातून रस्ता निघू शकेल.

  1. विकिपीडिया ह्या व्यासपीठाचा वापर वय्याक्तिगत मते मांडण्या साठी करता येतो का ?
  2. करता येत नसेल तर अभय नातू यांनी तो अनवधानाने चुकून येथे केला कि त्यास काही नियमाच्या अंतर्गत करता येतो ?
  3. ह्या बाबतचे नियम असलेल्या पानाचा दुवा दिल्यास अधिक उत्तम
  4. विकिपीडियातील माहिती कुठेही कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय वापरता येते का, कि प्रच्यालकांची परवानगी घावी लागते ?
  5. जर परवानगी मागायची असेल तर परवानगी मागण्याचे नेमकी प्रोसेस सांगावी.

वरील मुद्दयांवर प्रकाश टाकल्यास हा गुंता सुटण्यास मदत होवून सादस्यामधील संभ्रम दूर होईल असे वाटते.

धन्यवाद

Sumit22 (चर्चा) ०९:५०, ६ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


नमस्कार Sumit22,
मला या चर्चेत पुरेसा वेळ देणे होत नाही आहे,आत्ताही लगेच सविसतर लिहिणे होणार नाही या बद्दल सर्वांची प्रांजळपणे माफी मागतो.एक मेंटॉर या नात्याने आपण अभय नातूंना प्रश्न विचारलेल्या प्रश्नांपैकी एका प्रश्नात प्रचालकांच्या रोलचा प्रश्न आला आहे, त्यास खाली माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
>>विकिपीडियातील माहिती कुठेही कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय वापरता येते का, कि प्रच्यालकांची परवानगी घावी लागते ?
विकिमीडिया फाऊंडेशन, विकिमीडिया चॅप्टर अथवा प्रचालक ते प्रतिपालक हुद्दे , त्या हुद्दांच्या अथवा संस्थांच्या नात्याने विकिपिडिया आणि इतर बन्धूप्रकल्पाला ला लागणाऱ्या व्यवस्थांचे व्यवस्थापनात अथवा प्रसारात वेगवेगळ्या स्तरावर सहभागी होत असले तरी , ह्या नात्यांनी विकिपिडिया अथवा बंधू प्रकल्पातील (विकिप्रकल्पांचे लोगो वगळता) मजकूरावर त्यांची कोणतिही मालकी अथवा कॉपीराईट नाहीत. त्यामुळे प्रचालक अथवा प्रशासक या नात्याने कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.(विकिपिडिया आणि बंधूप्रकल्पांचे लोगो वापरण्या करता मात्र विकिमिडिया फऊंडेशनशी डायरेक्ट संपर्क करावा, त्यात प्रचालक अथवा विकिमीडिया चॅप्टर आणि प्रोग्राम्स ना काही रोल नाही.)
लेखक या नात्याने (एका अर्थाने प्रताधिकारांच्या मुक्त हस्ताने हस्तांतरण करणाऱ्या) प्रताधिकारांची निर्मिती होते, हे प्रताधिकार व्यक्ति ज्या देशात बसून लिहिते त्या अनुषंगाने CC-BY-SA 3.0 License and the GFDL च्या आणि "जर तुम्हाला तुमचे लिखाण इतरांकडून संपादित आणि प्रसारित होण्याची इच्छा नसेल, तर ते येथे दाखल करू नका' आणि 'If you do not want your writing to be edited, used, and redistributed at will, then do not submit it here. All text that you did not write yourself, except brief excerpts, must be available under terms consistent with Wikipedia's Terms of Use before you submit it..' च्या मर्यादेत निर्माण होतात आणि ज्या देशात तोडले जातात त्या देशांच्या कायद्दानुसार तोडण्याबद्दल जबाबदार असतात.
इफेक्टीव्हली पुर्नलेखकाने/पुर्नप्रकाशकाने विकिपीडियालेखाचा URL संदर्भ, तारीख, वेळ नमुद करून ,विकिंचे उत्तरदायकत्वास नकार लक्षात घेऊन, स्वत:च्या (माहितीची खातरजमा आणि इतर कायदे विषयक बाबी) जबाबदारीवर इतरत्र पुर्नलेखकन/पुर्नप्रकाशन करावे हे अभिप्रेत आहे.
जिमी वेल्स (Founder_letter_Sept_2004): Our mission is to give freely the sum of the world's knowledge to every single person on the planet in the language of their choice, under a free license, so that they can modify, adapt, reuse, or redistribute it, at will. And, by "every single person on the planet," I mean exactly that, so we have to remember that much of our target audience is not yet able to access the Internet reliably, if at all. [१]
-Maggie Dennis[२]फाऊंडेशन साईटच्या Answers पानावर लिहीतात ' there are also many "mirrors" and "forks" which copy or base their material on content we host. In principle, we not only permit but encourage this. Our commitment is to creating a world in which every single human being can freely share in the sum of all knowledge. For that reason, almost all of the content on our projects is freely licensed for modification and reuse (see our Terms of Use). Many of these mirrors and forks share our educational goals,[३]
Mission statement[४]: The mission of the Wikimedia Foundation is to empower and engage people around the world to collect and develop educational content under a free license or in the public domain, and to disseminate it effectively and globally.
Values [५]: An essential part of the Wikimedia Foundation's mission is encouraging the development of free-content educational resources that may be created, used, and reused by the entire human community.
Vision: Imagine a world in which every single human being can freely share in the sum of all knowledge. That's our commitment.
माहितीच्या खातरजमेसोबतच, विकिपीडियात असलेला मजकुर इतरत्र कुठून कॉपीराईटेड आलेला नाहीना याचीही खातरजमा स्वजबाबदारीवर इतर माध्यमात पुर्नलेखन/पुर्नप्रकाशन करण्यापुर्वी संबधीतांनी घेणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांना अधीक शंका press(at)wikimedia.org +1 415-839-6885 येथे विचारता येऊ शकतील
Cultural_Content_Reuse
वरील बाबींचा अभ्यास करता माझे मत अभय नातूंपेक्षा वेगळे आहे.माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )
  1. ^ http://wikimediafoundation.org/wiki/Founder_letter/Founder_letter_Sept_2004
  2. ^ http://wikimediafoundation.org/wiki/User:Mdennis
  3. ^ http://wikimediafoundation.org/wiki/Questions_for_Wikimedia%3F
  4. ^ http://wikimediafoundation.org/wiki/Mission_statement
  5. ^ http://wikimediafoundation.org/wiki/Values
(चर्चा) ०९:२४, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

नमस्कार सुमित,

विकिपीडिया ह्या व्यासपीठाचा वापर वय्याक्तिगत मते मांडण्या साठी करता येतो का ?
विकिपीडियावरील माहितीपर लेखांत व्यक्तिगत मते मांडू नयेत. चर्चा पानांवर किंवा सदस्य पानांवर हे बंधन नाही.
करता येत नसेल तर अभय नातू यांनी तो अनवधानाने चुकून येथे केला कि त्यास काही नियमाच्या अंतर्गत करता येतो ?
वर पहा. तसेच, माझ्या एका पत्रकाराकडूनच्या अपेक्षा काय आहेत हे प्रकट केल्याने कोणाचे मन दुखावले असल्यास त्याची मी माफी मागतो. पण माझ्या अपेक्षांत बदल करणार नाही.
ह्या बाबतचे नियम असलेल्या पानाचा दुवा दिल्यास अधिक उत्तम
माहितगारांनी वर दुवे दिलेले आहेतच.
विकिपीडियातील माहिती कुठेही कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय वापरता येते का, कि प्रच्यालकांची परवानगी घावी लागते ?
माहिती वापरता येत. माहितगारांनी वर उत्तमपणे ते स्पष्ट केलेले आहेच. प्रचालकांची परवानगी घ्यावी लागत नाही. प्रचालक म्हणजे विकिपीडियाचे मालक नाहीत.
जर परवानगी मागायची असेल तर परवानगी मागण्याचे नेमकी प्रोसेस सांगावी.
वर पहा.
वरील मुद्दयांवर प्रकाश टाकल्यास हा गुंता सुटण्यास मदत होवून सादस्यामधील संभ्रम दूर होईल असे वाटते.
आशा आहे माहितगार आणि माझ्या उत्तरांनी आपले समाधान होईल.
अभय नातू (चर्चा) २३:०२, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]





नमस्कार,

मराठी विकिपिडीयावर शोधा शोध केली असता विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे ह्या पानावर काही माहिती मिळाली त्यात विकिपीडिया विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे असा मथळा सापडला, सवडीनुसार त्यास वाचावे. - Neetin kadu (चर्चा) ०८:०७, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

गोंधळलेले?

माझातरी गोंधळ झालेला नाही. मी ’मटावाल्याने‘ असे लिहिले होते, मटाच्या पत्रकाराने असे नाही.. आणि विकीवरील लेख जवळजवळ जसाच्या तसा छापण्याने विकीचा गौरवच झाला होता असे माझे अजूनही मत आहे...J (चर्चा) १५:५९, ५ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ?

या संपादनात दारासिंगांच्या निधनाविषयीची माहिती व संदर्भ देणारा उपविभाग वगळण्यात आला होता. तो वगळण्याचे प्रयोजन काय, ते काही कळले नाही.

दारासिंगांच्या निधनाविषयीची माहिती ज्ञानकोशीय मूल्य असलेली व संदर्भासहित असल्यामुळे खचितच मुख्य पानावर नोंदण्याजोगी आहे. त्यामुळे मी तूर्तास ती पुनर्प्रस्थापित केली आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १९:५२, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

चित्रपट यादी

दारासिंग यांच्या चित्रपटांची यादी परत एकदा घातली आहे. जशी सवड होईल तसे मराठीत भाषांतरित करूया....

Mvkulkarni23 २३:०८, १६ जुलै २०१२ (IST)


अभय नातू - त्यागपत्र दिजिये

अभयजी, इतना सब होने के बावजुद आप ना आप माफी मांग रहे है ना आपके बरताव मे सुधारणा कर रहे है| बेहेतर यही होगा की आप आपका त्यागपत्र देके आपका खुदका ब्लॉग लिखना चालू किजिये जिससे आपको आपके ब्लॉग पार कुछभी लिखने की आझादी मिलेगी| वैसे भी आपपर गये कई महिनो से आरोप होते रहे है जिसका आपने या आपके सहकारी लोगोंने ठिकसे खंडन भी किया नाही| बेहेतर है आप आपका त्यागपत्र तुरंत दिजिये और मराठी विकिपीडिया विचार स्वातंत्य की अनुभूती दिजिये.

संकल्प और मंदार, कृपा करके आप मेरा IP ब्यान करने की चेष्टा मत किजिये, या पेहेले की तरह मुझे धमकाने वाले संदेश ना डाले| नही तो आपपर भी यही नौबत आ सकती है | आपपर जो आरोप गये कुछ महिनोसे हो रहे है ये मै यहा नही लिखना चाहता, जरूरत पडी तो वो भी करूंगा | हमारे दोस्त लोग तुरन्त इस विशय मे लिख देगे |

इतना सब म्हणजे काय? राजीनामा मागण्याआधी आपण स्वतः सदस्य असल्याचे दाखवा आणि मग पुढील बोला.
आपपर जो आरोप गये कुछ महिनोसे हो रहे है
कसले आरोप? रिकामटेकड्या लोकांनी बिनबुडाचे आरोप केले म्हणजे ते सत्य होते काय?
हमारे दोस्त लोग तुरन्त इस विशय मे लिख देगे |
ही मला धमकी देत आहात?
तुम्हाला मराठी विकिपीडियाबद्दल कळकळ असल्याने तुम्हाला मी माझ्यावरील आरोप येथे लिहिण्याचे आवाहन (आव्हान नव्हे) करतो आहे. शक्यतो मराठीतच लिहावे.
अभय नातू (चर्चा) २२:५७, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

माहीतगार - त्यागपत्र दिजिये

माहीतगार, इतने दिन होने के बाद आज आपको समय मिला है पर आप इस विषय मे अभय कि कडी शब्दो मे आलोचना नही कर रहे है| यदी आप ये नही करना चाहते है या आपको ये करने के लीये समय नही है बेहेतर यही होगा की आप आपका त्यागपत्र दिजिये और मराठी विकिपीडिया विचार स्वातंत्य की अनुभूती दिजिये | शायद आपको विकिपीडिया क्लब से भि फुरसत नहीं मिल रही है | यदी आपको पेपर मे नाम आने का इतना शौक है तो कैसी दुसरे विषय मै काम करे. मराठी विकिपीडिया ये एकही जगह नही है | वैसे मैने आपके भी ब्लॉग जैसा बडा बडा प्रबंध मराठी विकिपीडिया पर देखे है | आपभी आपका त्यागपत्र देके आपका खुदका ब्लॉग लिखना चालू किजिये जिससे आपको आपके ब्लॉग पार कुछभी और कितना भी लिखने की आझादी मिलेगी| बेहेतर है आप आपका त्यागपत्र तुरंत दिजिये और मराठी विकिपीडिया को आपके विचारोंसे स्वातंत्य की अनुभूती दिजिये |

संकल्प और मंदार, यहा पर वापीस दोहोराता हू की कृपा करके आप मेरा IP ब्यान करने की चेष्टा मत किजिये, या पेहेले की तरह मुझे धमकाने वाले संदेश ना डाले| नही तो आपपर भी यही नौबत आ सकती है | आपपर जो आरोप गये कुछ महिनोसे हो रहे है ये मै यहा नही लिखना दोहोराना चाहता, जरूरत पडी तो वो भी करूंगा | हमारे दोस्त लोग तुरन्त इस विशय मे लिख देगे |

श्रेयस जोशी जी, मराठी विकिपीडिया पर ऐसे कुछ अधिकारी है जो जान बुजकर अपना अज्ञान दुसरोपर थोपते है या माहितगार जैसे अधिकारी समय गवाकर इस विषय का महत्व कम कर देते है. आप इस विषय मे अवश्य लिखिए | हम आपको इसमें समर्थन देते है |

माझ्यावरील बिनबुडाच्या आरोपाप्रमाणेच मी माहितगारांवरील या आरोपाचे खंडन करतो.
माहितगार आणि माझ्यात अनेक मतभेद आहेत. पैकी काही तीव्रही आहेत पण आम्ही दोघांनीही ते बाजूला ठेवून मराठी विकिपीडियाला आपल्यापरीने पुढे चालवण्यासाठी अनेक वर्षे येथे काम चालू ठेवलेले आहे. वरील आरोप आणि राजीनाम्याची मागणी हास्यास्पद आहे.
अभय नातू (चर्चा) २३:०८, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

माझे वयैक्तीक मत

मराठी विकिवर भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे सदस्यांचा महापुर येत आहे. भित्रट कारण हे असे सदस्य आहेत ज्यांना विकीवर सदस्य नावाने प्रवेश करायला भिती वाटते. बिनकामी कारण विकिवर योगदान न करता, केवळ भांडण करण्यासाठी त्यांचे विकिवर आगमन होते. बावळट म्हणण्याचे अनेक कारण आहेत त्यातील एक कारण आय.पी. 117.219.96.83 ने केलेले वरील संपादन आहे.

I am not sure whether it's a single troubled soul or a group of idiots working together. But one thing for sure, they are succeeding in their mission. Active contributors are now reduced to 3-4 members. The number of revolutionaries with no contributions and no intent of contribution is on rise.

I hardly see a reason for someone who has not even contributed 10 edits or not even registered with wiki has issue with functioning of Marathi wiki. I guess its personal vendetta of some one or a group with some individual contributor of Marathi Wikipedia. When individual’s start destroying a noble cause (Marathi wiki) for such reasons , their actions are nothing more than shameful and disgrace.

Maihudon (चर्चा) २२:५८, ८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:२९, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]