"मानवी हक्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ky:Адам укуктары; cosmetic changes
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ru:Права человека
ओळ ९१: ओळ ९१:
[[qu:Runa hayñi]]
[[qu:Runa hayñi]]
[[ro:Drepturile omului]]
[[ro:Drepturile omului]]
[[ru:Права и свободы человека и гражданина]]
[[ru:Права человека]]
[[rue:Людьскы права]]
[[rue:Людьскы права]]
[[scn:Dritti umani]]
[[scn:Dritti umani]]

२३:१२, ४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे एका मानवाचे मुलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक व सर्वसमान असतात. हे हक्क उपजत किंवा कायदेशीर असू शकतात. खालील काही मानवी हक्क प्रमुख मानले जातात.

  • जीवनाधिकार (Right to life)
  • यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
  • गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
  • कोर्ट सुनवाई अधिकार (Right to a fair trial)
  • भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
  • वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालयमानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणी साठी प्रयत्न करतात.


बाह्य दुवे