"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
AvocatoBot (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ४१२: | ओळ ४१२: | ||
* Reason: Privacy reasons |
* Reason: Privacy reasons |
||
'''Please note:''' I maybe created a new account here automatically by mistake, Please solve this problem. Delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--[[User:محمد الجداوي|M.Gedawy]] ०५:२५, २ ऑगस्ट २०१२ (IST) |
'''Please note:''' I maybe created a new account here automatically by mistake, Please solve this problem. Delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--[[User:محمد الجداوي|M.Gedawy]] ०५:२५, २ ऑगस्ट २०१२ (IST) |
||
: I confirm changing my username.--[[सदस्य:GedawyBot|GedawyBot]] ([[सदस्य चर्चा:GedawyBot|चर्चा]]) २१:५०, २ ऑगस्ट २०१२ (IST) |
२१:५०, २ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
आप्न् लोक् इथे रज्कर्र्न् खेलत् अह्क् व्यस्त म्हनत अनि दुसरिकदे बरेव् लक्श् देद
- 'इंटरेस्टींग', टिकेची नोंद घेतली आहे. मी व्यक्तिगत कार्यात व्यस्त आहे हे खरे आहे, त्यामुळे सध्या पुरेसा ऑनलाईन वेळ देणे शक्य होणारे नाही आणि त्या संदर्भाने नोंद माझ्या सदस्य पानावर केली आहे.आपली टिका मत मनमोकळे पणाने आणि सविस्तर मांडल्यास स्वागतच असेल. मी ही सामान्य मनुष्यच आहे सर्व काळी सर्व गोष्टींना वेळ न्याय देऊ शकेनच असे नाही पण जसे आणि जेवढे घडेल तेवढे करेन.धन्यवाद माहितगार (चर्चा) ०९:४१, ३० मार्च २०१२ (IST)
.
|
|
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
This page is currently semi protected .
- प्रचालकांना करावयाच्या विनंत्या सुयोग्य पानावर जाव्यात म्हणून हे पान काही काळाकरता अर्धसुरक्षीत आहे.
- Please make Bot flag requests at विकिपीडिया:Bot .Please remember Marathi Wikipedia has a indipendant local bot approval policy.
नमस्कार, अलिकडे माझा अधिकतम वेळ मराठी विकिपीडियाकरता इतर महत्वाची कामे करण्यात व्यतीत होत असतो. त्यामुळे विकिपीडिया जाणत्या सदस्यांकडून त्वरीत सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपल्या सहाय्य विंनंत्या विकिपीडिया:मदतकेंद्र येथे कराव्यात. माझ्या चावडीवरील सर्व चर्चा वाचून होतातच असे नाही. तेव्हा कृपया आपल्या प्रचालन संबधीत विनंत्या शक्यतोवर विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे कराव्यात.
सांगकाम्यांबद्दल गरजा आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार मी sue moto निर्णय सुद्धा घेतो पण वेळेच्या उपलब्धते अभावी तशी शक्यता कमी असेल. सांगकाम्यांबद्दलची माझी कृती इतर मराठी विकिपीडिया सदस्यांच्या रिकमंडेशन्सवर अवलंबून रहाण्याची शक्यता अधिक आहे.प्रत्येक सांगकाम्याचे काम सविस्तर पणे अभ्यासून मत देण्यात मराठी विकिपीडिया स्वयंसेवकांनी आणि बॉट्स चालवण्याचा अनुभव असलेल्यांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा.
माहितगार ०४:४२, ३१ जानेवारी २०१२ (UTC)
मराठी विकिपीडिया सदस्यांकदून खालील कामात सहाय्य हवे आहे.
- मराठी बॉट्स पेजेसचे वेगळे वर्गीकरण आणि बॉट फ्लॅग विनंती पानात मराठी बॉट्स करिता वेगळा सेक्शन बनवणे हि कामे प्राधान्याने करण्यातही सहाय्य हवे आहे.
- विकिपीडिया:Bot च्या दोन महिन्यातून एकदा अॅटो अर्काईव्हींग ची सुविधा उपलब्ध करण्याची विनंती करणे
- विकिपीडिया:Bot पानाचे आंतरविकि दुवे देणे
- साचा चर्चा:सांगकाम्या
माहितगार ०४:४२, ३१ जानेवारी २०१२ (UTC)
Archives जुन्या चर्चा येथे आहेत |
पासून | पर्यंत |
---|---|---|
चर्चा १ (Archive 1) | ,Upto 31Dec06 | |
चर्चा २ (Archive 2) | ,Upto २१Dec0९ | |
चर्चा ३ (Archive 3) | ,Upto २१ July 10 | |
चर्चा ४ (Archive 4) | ,Upto 17 January 2011 | |
चर्चा ५ (Archive 5) | ,Upto २ ऑगस्ट २०११ | |
चर्चा ६ (Archive 6) | ,Upto ३१ Jan २०१२ |
|
|
|
अभिनंदन
'स्विकृती अधिकारी' या पदावर नामित झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.पुढील वाढिव जबाबदारी पेलण्यासाठी शुभेच्छा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:३३, ३१ जानेवारी २०१२ (UTC)
.
साचा:विकिस्रोत साहित्यिक करण्याचा प्रयत्न केला आहे पहा. संतोष दहिवळ १९:०१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)
अभिनंदन
== आपल्या निवडी बद्दल हार्दिक शुभेच्छा. आता आपणांस सरकारी मान्यता मिळाली आहे. सरकारी यंत्रणेचा मराठी विकिपिडिया विकासा करीता फायदा निश्चित होईल ही आशा व्यक्त करतो. मराठी दिवसाच्या सर्व मराठी विकिपिडिया टीमला हार्दिक शुभेच्छा. == --विजय नगरकर १३:३६, २७ फेब्रुवारी २०१२ (IST)
निश्चित वेगळ्या व्यक्ती
"मराठी विकिपीडियावर हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे असे दोन लेख आहेत प्रथम दर्शनी या दोन वेगेवेगळ्या व्यक्ति आहेत असे दिसते पण जाणकारांपैकी कुणी दुजोरा देऊ शकेल काय ? सोबतच लिहिलेल्या ग्रंथांची नावे चुकीच्या नावाच्या लेखात गेली नाहीत याची खातर जमा करून हवी"..माहितगार
ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे ही दोन वेगळी माणसे होती, आणि ती एकमेकांची नातेवाईकही नव्हती. ह.ना.आपट्यांनी दहा ऐतिहासिक आणि दहा सामाजिक कादंबर्या लिहिल्या. ते मराठीचे युगप्रवर्तक कादंबरीकार समजले जातात. सतत २५-३० वर्षे मराठी गुणवत्तापूर्ण साहित्य निर्माण करणारे ह.ना.आपटे हे पहिले प्रसिद्ध मराठी कादंबरीकार. त्यामानाने, ना.ह.आपटे हे खूप अलीकडचे. त्यांनी ऐतिहासिक कादंबर्या बहुधा लिहिल्या नसाव्यात....J (चर्चा) १४:५५, ८ मार्च २०१२ (IST)
ह.ना आणि ना.ह. आपटे
विकीपानावरील ह.ना.आपट्यांची पुस्तके योग्य होती, नाहंमध्ये, हनांची तीन पुस्तके गेली होती, ती काढून टाकली. गंमत म्हणजे ज्या ग्रंथालयांतून ही माहिती घेतली होती, तिथेही त्या पुस्तकांची नोंद ना.ह.आपटे या नावाखाली झाली होती. म्हणजे चूक खूप पूर्वी घडली होती. ...J (चर्चा) १६:११, १० मार्च २०१२ (IST)
काही शंकांची उत्तरे
या शंकांना बहुधा ही उत्तरे देता येतील. :
- शंका : परसवर्णात ङ आणि ञ यांच्यापासून जोडाक्षरे दाखवण्याची गरज पडू शकते काय ?
- उत्तर : मराठी लिहिताना परसवर्णात गरज पडत नसली तरी ङ हे अक्षर भारतातील काही शब्दांत अवश्य येते. उदा० वाङ्मय किंवा वाङ्मय, वाङ्निश्चय, पराङ्मुख, दार्जिलीङ् (=दार्जिलिंगचे अधिकृत स्थानिक लिखाण), बाङ्ला(=बंगाली भाषा किंवा पूर्व बंगाल हा देश), ईशान्य भारतातील तांखुल नावाच्या भाषेत, "आवा मालिङ् फालि" म्हणजे "काय मावशी, बरी आहेस ना गं तू ?" , इंग्रजीत "गुड् मॉsनिङ् ! " वगैरे. ममगाङ हे पूर्व उत्तरप्रदेशातील लोकांमध्ये रूढ असलेले एक आडनांव आहे. ङक्रुमा हा एक आफ्रिकेतला राजकीय नेता होता. ईशान्यवर्ती भारतात ङचेख, झिलिआङ ही पुरुषांमधली व्यक्तिनामे आहेत.
संस्कृत, अर्धमागधी-पालीमध्ये ङ आणि ञ असलेले अनेक शब्द आहेत. पाणिनीच्या व्याकरणात ञमङणनम्, झभञ्, डुकृञ् करणे असली अनेक सूत्रे आहेत. मेघदूतात सहाव्या क्रमांकाच्या श्लोकात, याचना या अर्थी याच्ञा(याञ्चा नव्हे!) हा शब्द आला आहे, तो ‘याच्ञा‘ असाच लिहिला तर अर्थबोध होतो. (याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा --मेघदूत ...॥६॥) भारतीय भाषांतले ज्ञ हे अक्षर ज्+ञ(ज्ञ) असे बनले आहे. बंगाली माणसे ज्ञ असाच उच्चार करतात. पालीमध्ये सुञ्ञागार म्हणजे शून्यागार, पञ्ञा म्हणजे प्रज्ञा, अञ्ञमञ्ञम् म्हणजे एकमेकांना, पञ्ह म्हणजे प्रश्न, इत्यादी अनेक शब्दांत ञ येतो. अर्धमागधीतही कृञः(=’कृ’बद्दल) सारख्या अनेक सूत्रांत ञ येतो. संस्कृतमध्ये पञ्च, पङ्क असेच लिहिणे शुद्ध समजले जाते; पंच, पंक असे नाही.
- शंका : डेव्हलपर दाक्षिणात्य मंडळी असल्यामुळे असावे.
- उत्तर : नक्की. डेव्हलपर अमराठी असला की,
- टंकांमध्ये र्य, र्ह, अॅ नसणे
- मराठीत कधीही न लागणारे ऍ आणि नुक्ता असलेली य़, र, ळ ही अक्षरे असणे
- च़छ़झ़ञ़ ही अक्षरे नसणे,
- ’र’ न जोडलेला श्र, शेंडीफोड्या श, मराठी ल, संस्कृत अक्षर रव(=ख), अी, अे, अै, अृ(’अ’च्या बाराखडीतील अक्षरे) वगैरे नसणे
- काँ सारखी चंद्रबिंदू असलेली अक्षरे, लॉर्ड्ज, स्पोर्ट्स, नैर्ऋत्य, कुर्आन, पुनर्उच्चार, हविर्अन्न पुनर्ऐक्य, पुनर्अैक्य असले रफारयुक्त शब्द टंकित करण्याची सोय नसणे
- घट्ट(ट खाली ट), लठ्ठ(ठ खाली ठ), ट्विटर (ट खाली व) हे शब्द न लिहिता येणे हे सर्व दोष येतात. मराठी टंक निर्माण करणार्याला मराठीचे उत्तम ज्ञान नसले की(ते बहुधा नसतेच!) की मराठीसाठी मराठी ढंगाच्या देवनागरीऐवजी, हिंदी वळणाची देवनागरी लिपी वापरून काम भागवावे लागते. ...J (चर्चा) १६:११, १० मार्च २०१२ (IST)
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
Keyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी
नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४५, ११ मार्च २०१२ (IST)
- नमस्कार, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले काही मार्गदर्शन यासाठी झाले तर बरे होईल...मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:२९, १७ मार्च २०१२ (IST)
- नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५२, २७ मार्च २०१२ (IST)
Photo request: Kingfisher Airlines HQ
I would like to have this message posted on the Marathi Wikipedia: "Would somebody in Mumbai mind photographing the Kingfisher Airlines head office? It is at Kingfisher House Western Express Highway Vile Parle (E) Mumbai - 400099 India - The reason why is that the airline may shut down due to financial trouble, and we need to get a photo of the HQ"
Thanks WhisperToMe (चर्चा) ०४:०९, १४ मार्च २०१२ (IST)
राव हज चले == चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. निनावी (चर्चा) २२:३६, २० मार्च २०१२ (IST)
- Thank you very much! WhisperToMe (चर्चा) १०:२९, ३ एप्रिल २०१२ (IST)
- Oh - For a moment I thought you took the photo being used in the article... WhisperToMe (चर्चा) १४:२४, ३ एप्रिल २०१२ (IST)
वर्ग:पुणे निवासी
पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . १०:०९, २५ मार्च २०१२ (IST)
Article requests
Do you do article requests in Marathi? If so, there is an article I would like to request. Thanks WhisperToMe (चर्चा) २०:२३, ३ एप्रिल २०१२ (IST)
Response to चावडी आणि कौल येथील बदल
Your content posted on my talk page is in red color
Response is in blue color
चावडी मध्यवर्ती चर्चा आणि कौल येथील आपले सदस्य खाते तसेच आपले 'नीनावी' ह्या बॉट खात्या मार्फतचे काही बदलांनी विकिपीडियातील काही सदस्य गट नाराज झालेले आढळून येत आहेत.
Clarification: I don't have any bot account with username 'नीनावी'. 'निनावी' username is the bot account.
Would appreciate if you can put some light regarding:
- What changes/modifications are being considered in this case? - What exactly you mean by 'User group' (सदस्य गट). - Reason why they are angry (नाराज) with concerned modifications/changes.
विकिपीडिया संस्कृती चांगल्या कामात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते मात्र विकिपीडियातील वेगेवेगळ्या बाबी कशा बॅलन्स होतात ह्याचा काही काळ कोणत्याही विवादात भाग न घेता अभ्यास करावा.
Did not understand what you are trying to say. Please elaborate. Will be nice if you can point to some documentation.
प्रत्येक वेळी नियमांना कवटालून बसू नये.
Please elaborate.
सदस्य आणि समुदायाच्या विन्ंत्यांवर सकारात्मक पूर्वग्रहांशिवाय विचार करावा.
Till now I have tried replying to the requests from other users. Also, after the discussion with people, modifications were done, and in some cases people themselves did the modifications after the discussion.
आपल्या कृती समुदायास विश्वासात घेऊन करण्याकडे कल असावा.विकिपीडिया केवळ नीयमतयार करणे आणि नीयमांना कवटाळून बसण्याचाही कार्यक्रम नाही.
Please elaborate. Not sure why you are trying to suggest this.
हा सर्व बॅलन्स लक्षात येण्याकरिता काही कालावधी जाईल; आपले मराठी विकिपीडियावरिल शुद्धलेखन विषयक प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत.आपल्या हातून आपल्या आवडीचे लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
आपली सदस्य परमहंस यांचे लेखन स्थानांतरीत करण्याची कृती टाळण्याजोगी होती. कौलात सहभागी होताना दुसऱ्यांच्या कौलांचे पर्याय परस्पर बदल करू नयेत काही बदल् करावयाचा असेल तर कौल मांडणाऱ्या सदस्याची संमती घ्यावी.
There were multiple points in the poll. Since every point was not agreeable, I added comments on it. I suppose thats what poll are for. If there is some other understanding of the same, kindly let me know about it.
संतोष दहिवळांनी ज्या प्रमाणे कौलाबद्दल चावडीवर चर्चा मांडली त्याप्रमाणे ध्येय धोरणेवर तात्वीक चर्चा करून समुदायास विश्वासात घ्यावे.
मराठी बॉट खात्यांच्या उपयोगाच्या संदर्भाने मार्गदर्शिका आणि चर्चेचे लवकरच चावडी ध्येय धोरणे येथे चर्चा प्रस्तावीत आहे. तुर्तास आपल्या बॉट खात्या मार्फत कोणती कार्ये करणार आहात याची कल्पना आणि चर्चा सदस्य संकल्प द्रविड आणि सदस्य अभय नातूंशी करावी. अधिकृत नवे धोरण चर्चीले जाऊन स्विकारले जात नाही तो पर्यंत चावडी,चर्चा नामविश्व आणि सदस्य चर्चा नामविश्वात 'नीनावी' हे बॉट खाते वापरू नये.
Few observations.
I modify some template (let me know if you want the specific modifications), another users (Santosh Dahiwal, Abhijit Sathe) suggest me about the problem which is seen due to that modification, and within few hours (read less than 24 hours), modifications were reverted back. Users like Nanu/रायबा/परमहंस user start accusing of the modifications, start deleting the response (without giving any reason for the deletion), someone deletes the content from IP, starts personal attack and no one responds to that. After some time I receive message from you, not asking about any clarification, but instead with incomplete details regarding what should be done and what should not be done.
NOTE: This is just my observation.
Please post your response on my talk page, if any.
- Hi, any update regarding this?
- आपला संदेश इंग्रजीत असल्यामुळे वाचलेला नाही . धन्यवाद माहितगार (चर्चा) १७:१०, २८ एप्रिल २०१२ (IST)
- आंतरविकि_दूतावास वर विनंती टाकली आहे. कृपया आपली प्रतिक्रिया लवकरात लवकर कळवावी. --- शंतनू (चर्चा) २२:४२, ५ मे २०१२ (IST)
चावडी पान विषये
भाऊ, मराठीतील काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे , त्यामुळे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल , तसे होण्या साथी ते इंग्लिश मध्ये असणे गरजेचे आहे - त्या साथी कृपया मदत करावी. खूप धन्यवात! :) Noopur28 (चर्चा) २२:४६, १८ एप्रिल २०१२ (IST)
बाबाजी-मालोजी
दोन्ही व्यक्ती एक नाहीतच एक पिता आणि एक पुत्र. लेखातला संपूर्ण मजकूर मालोजींबद्दल आहे. बाबाजींचे नाव फक्त पिता म्हणून आले आहे. मूळ लेखात बाबाजींबद्दल - युद्धबुद्धिवान प्रशासक -वगैरे शब्द असणारे एक वाक्य होते, ते बाकीच्या मजकुराशी विसंगत होते. तेच वाक्य मालोजींबद्दल अन्य एक लेखात आहे. बाबाजींबद्दल अन्य कसलीही माहिती नसणाऱ्या लेखाला बाबाजीराजे हे नाव द्यायलाच नको होते, म्हणून ते बदलून ज्या विषयावरचा लेख आहे ते दिले....J (चर्चा) १७:०३, २१ मे २०१२ (IST)
Username change request
Ramajois (चर्चा) १३:२२, २५ मे २०१२ (IST) Request has been shifted to newly created special page for the same purpose at विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या page.-Rgds माहितगार (चर्चा) २२:३६, २५ मे २०१२ (IST)
बाबेल साचे
नमस्कार,
>>>>आपल्याकडे सवड असल्यास एक विनंती आहे. अमराठी लोक सहसा {{Babel|de|ru-4|en-2|fr-1|mr-0}} साचा त्यांच्या सदस्य पानात लावताना mr-0 म्हणजे मराठी येत नाही असे नोंदवत असतात. त्याचे User mr-0 असे वर्गीकरण व्हावयास हवे तसे ते होत नाही आहे<<<<
ज्या सदस्यांनी आपल्या पानावर फक्त Babel साचे लावले आहेत त्यांचे भाषेनुसार वर्गीकरण करता येते/येईल.
पण मराठी विकिबाहेरील काही सदस्य #Babel साचे लावतात. हे साचे मिडियाविकीची #Babel पार्सरक्रिया वापरत असल्याने त्या सदस्यांच्या पानाचे भाषेनुसार वर्गीकरण मला करता येणार नाही. मिडियाविकीच्या Babel extension मध्ये बदल करण्याचा अधिकार मला नाही. आपणाला तसेच प्रचालकांना असण्याची शक्यता आहे त्यांनीच तसा बदल करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
धन्यवाद.
-संतोष दहिवळ (चर्चा) २०:५२, २७ मे २०१२ (IST)
- आपण म्हणता तसे ९९.९९ % वर्गीकरण होताना दिसत नाही यासंदर्भात अनेक बग फाईल झालेले आहेत त्यापैकी कही सुटले काही तसेच आहेत. पाहा
- हे पान पाहा कोणत्याच भाषेचे वर्गीकरण होत नाही.
Mathonius ची लेखनपद्धती चूकीची नाही. Interproject Babel template standardization नुसार नवीन पद्धतीने बाबेल साचे लावण्याची ती पद्धती आहे. त्यासाठी Adds the #babel parser function to allow automated generation of a babel userbox column with the ability to include custom templates (या पार्सर क्रिीया वापरल्या जातात.) (हा संदर्भ फक्त मराठी भाषेसाठीचा आहे. असेच सर्व project भाषेसाठीही आहे.)
{{साचा:Babel}} आणि {{साचा:#Babel}} हे सर्वस्वी वेगवेगळे आहेत. {{साचा:Babel}} मधील वर्गीकरण होते पण {{साचा:#Babel}} मधील वर्गीकरण होत नाही. हे मी सुरुवातीलाच वर सांगितले होते त्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच ज्यांना अधिकार आहेत त्यांना प्रयत्न करावे लागतील.
सदस्य पानांवरील बाबेल साचे आपल्याला बदलवता येणार नाहीत कारण कधीकधी OTRS personnel ही globally आपल्या सदस्य पानांवर हे साचे लावतात.
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:४३, २७ मे २०१२ (IST)
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५०, ११ जून २०१२ (IST)
नमस्कार
ऑफ लाइन लिहिलेला असल्या मुळे माझे खालील मत इंग्लिश मध्ये आहे.
Dear Abhay, Sankalp, mahitgar
Our journey on marathi wiki goes long way, now it's almost six years. I would like to thank you for all the support and encouragment from you guys. I always appreciated your contribution, enthusiasm and dedication to marathi wikipedia.
I personally lack patience and mannerism to deal with idiots. My best solution is to avoid them not always succesful method but works for me.
But over the years the way, you three have handled different conficts and situation in a more mature and fair manner, I always appreciated that.
Recently there are lot's of controversies (issues) going on marathi wikipedia. All along my journey on marathi wikipedia, I found that at regular intervals such contraversies will appear and will subside. In my view you three always played a grater role in solving those issues.
I guess present problem lies with what we are and what we are becoming. Just to elaborate a bit,
Basic and only needs
- COntributors
- users
- Process monitoring (प्रचालक)
what we are having
- Administratos (GM,Marketing head, Planning head etc.)
- Marketing Persons
- Critics
- Reviewers
- Friends
- contributors (relatively small section)
- users
- Process monitoring
In simple words "Wikipedia is built on individual contributions to any topic", that will be informative, helpful to users.
If we have enriched content like say english wikipedia or some other wikipedia's number of users and contributors will rise for sure. I dont think we need a marketing team to increase our turn over. Besides I personally feel that this will also give rise to groupism.
I personally feel that at this moment there are too many administartos, reviews, planners who contribute very little to content improvement.
If there are any problems like empty pages with only link to english wiki and navigational boxes, present method is to delete them. I feel more appropriate ways is,
- If you want to delete 100 such articles in one day, take 10 articles each day for next 10 days and contribute to make the articles acceptable.
I feel present method of deleting is more like discussion forum administration specially with marathi wikipedia with it's limited current resourses are concerned.
I also feel newer members really confuse with the process monitoring position (प्रचालक). For them it's a position equivalent to business head of a organization or a law maker. This position is only to facilitate and if required streamline the contribution process. It's not a power position to announce dicta or to ban people or to rule wikipedia.
The way we are running presently, I hardly see a solution in near future.
My only hope is that if you continue to work in the same way , as you worked all these years there could be a break through for betterment of marathi wikipedia.
Thank you for reading whatever I wanted to say.
Maihudon (चर्चा) १४:२९, १५ जून २०१२ (IST)
Username change
Thank you very much for your support. Shriram (चर्चा) १०:१९, १६ जून २०१२ (IST)
अभिनंदन.
'स्विकृती अधिकारी' या पदावरील नियुक्तीबद्दल अभिनंदन...!!!
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
renaming accounts
Hello. I'm sorry if this is not the right place to request it, but I request renaming my following accounts:
- محمد الجداوي → Avocato
- GedawyBot → AvocatoBot
- Confirmation link: [१]
- Reason: Privacy reasons
Please, delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--M.Gedawy १८:२२, १५ जुलै २०१२ (IST)
व्यक्तिगत हल्ला
कृपया विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#व्यक्तिगत हल्ला यावर आपले काय मत आहे ते सांगावे
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:१८, १८ जुलै २०१२ (IST)
Hello. I'm sorry if this is not the right place to request it, but I request renaming my following accounts:
- محمد الجداوي → Avocato
- GedawyBot → AvocatoBot
- Confirmation link: [२]
- Reason: Privacy reasons
Please note: I maybe created a new account here automatically by mistake, Please solve this problem. Delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--M.Gedawy ०५:२५, २ ऑगस्ट २०१२ (IST)
- I confirm changing my username.--GedawyBot (चर्चा) २१:५०, २ ऑगस्ट २०१२ (IST)