"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:MGR and K A Mathialagan.jpg|right|250px|thumb|ए‍म.जी. रामचंद्रन]]
[[चित्र:MGR345676aa11 cropped.jpg|right|250px|thumb|ए‍म.जी. रामचंद्रन]]
'''मरुदूर गोपालन रामचंद्रन''', ऊर्फ '''एम.जी. रामचंद्रन''' किंवा '''एमजीआर''', ([[तमिळ भाषा|तमिळ]]: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; [[रोमन लिपी]]: ''Maruthur Gopalan Ramachandran'') ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]]; नवलपिटिया, [[ब्रिटिश सिलोन]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]; [[चेन्नई]], [[तमिळनाडू]], [[भारत]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.


== बाह्य दुवे ==
'''मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन''' ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.
{{कॉमन्स वर्ग|M.G. Ramachandran|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mgrhome.org/ | शीर्षक = एमजीआर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट ("एमजीआर स्मारक धर्मादाय विश्वस्तमंडळ") या संस्थेचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}


{{भारतरत्न}}
{{भारतरत्न}}
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता}}
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता}}
{{DEFAULTSORT:रामचंद्रन, मरुदूर गोपालमेनन}}

{{DEFAULTSORT:रामचंद्रन, मरूदूर गोपालमेनन}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:तमिळ राजकारणी]]
[[वर्ग:तमिळ राजकारणी]]

११:०३, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती

चित्र:MGR345676aa11 cropped.jpg
ए‍म.जी. रामचंद्रन

मरुदूर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, (तमिळ: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; रोमन लिपी: Maruthur Gopalan Ramachandran) (जानेवारी १७, इ.स. १९१७; नवलपिटिया, ब्रिटिश सिलोन - डिसेंबर २४, इ.स. १९८७; चेन्नई, तमिळनाडू, भारत) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.mgrhome.org/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)