"श्र्यॉडिंगरचे मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hy:Շրեդինգեռի կատու
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sah:Шрёдингер куоската
ओळ ४२: ओळ ४२:
[[ro:Pisica lui Schrödinger]]
[[ro:Pisica lui Schrödinger]]
[[ru:Кот Шрёдингера]]
[[ru:Кот Шрёдингера]]
[[sah:Шрёдингер куоската]]
[[scn:Jattu di Schrödinger]]
[[scn:Jattu di Schrödinger]]
[[sh:Šredingerova mačka]]
[[sh:Šredingerova mačka]]

१७:५६, १६ जुलै २०१२ ची आवृत्ती

श्रोडिंजरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्रॉडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मांजराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्रोडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.