"यश पाल (वैज्ञानिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ ''यशपाल ''| यशपाल (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ ''यशपाल ''| यशपाल (निःसंदिग्धीकरण)}}

{{माहितीचौकट शास्त्रज्ञ
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र = Yash Pal 049.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| निवास_स्थान =
| नागरिकत्व =
| राष्ट्रीयत्व =
| वांशिकत्व =
| धर्म =
| कार्यक्षेत्र = [[भौतिकशास्त्र]]
| कार्यसंस्था =
| प्रशिक्षण_संस्था =
| डॉक्टरेट_मार्गदर्शक =
| डॉक्टोरल_विद्यार्थी =
| ख्याती =
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार = [[पद्मभूषण पुरस्कार]], कलिंगा पुरस्कार, लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| तळटिपा =
}}

== जीवन ==
'''प्राध्यापक यश पाल''' (जन्म: [[२६ नोव्हेंबर ]] [[इ.स. १९२६]]) भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ | पंजाब विद्यापीठातून]] १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली [[मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी]] मधून याच विषयात [[पी.एच्.डी]] पदवी प्राप्त केली.

<br />

==महत्त्वाची पदे==
यश पाल यांनी अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढील प्रमाणे आहेत:
यश पाल यांनी अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढील प्रमाणे आहेत:
*[[योजना आयोग]] - मुख्य सल्लागार (१९८३-१९८४),
*[[योजना आयोग]] - मुख्य सल्लागार (१९८३-१९८४)
*विज्ञान व टेक्नोलॉजी विभागात सचिव (१९८४-१९८६) तसेच
*विज्ञान व टेक्नोलॉजी विभागात सचिव (१९८४-१९८६)
*[[विद्यापीठ अनुदान आयोग]] - अध्यक्ष (१९८६-१९९१)
*[[विद्यापीठ अनुदान आयोग]] - अध्यक्ष (१९८६-१९९१)

प्रा. यश पाल [[दूरदर्शन]] वरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम [[टर्निंग पॉईंट]] यात विज्ञान साध्या शब्दांमधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.
प्रा. यश पाल [[दूरदर्शन]] वरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम [[टर्निंग पॉईंट]] यात विज्ञान साध्या शब्दांमधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.

==सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==
यश पाल यांना [[भारत सरकार]] द्वारे [[इ.स. १९७६]] मध्ये [[विज्ञान]] व [[अभियांत्रिकी]] क्षेत्रातील कार्याबद्दल [[पद्मभूषण पुरस्कार| पद्मभूषण पुरस्काराने]] सन्मानित करण्यात आले आहे.
# यश पाल यांना [[भारत सरकार]] द्वारे [[इ.स. १९७६]] मध्ये [[विज्ञान]] व [[अभियांत्रिकी]] क्षेत्रातील कार्याबद्दल [[पद्मभूषण पुरस्कार| पद्मभूषण पुरस्काराने]] सन्मानित करण्यात आले आहे.
# कलिंगा पुरस्कार
# लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार

सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली चे कुलपति आहेत.
सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली चे कुलपति आहेत.

== बाह्य दुवे==

{{विस्तार}}

{{भौतिकशास्त्रज्ञ‎‎}}

[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
ओळ २०: ओळ ६०:
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:संशोधक]]
[[वर्ग:संशोधक]]

[[en:Yash Pal]]
[[hi:प्रो॰ यशपाल]]
[[pt:Yash Pal]]

१८:५७, १५ जुलै २०१२ ची आवृत्ती

यश पाल (वैज्ञानिक)

यश पाल (वैज्ञानिक)
पूर्ण नावयश पाल (वैज्ञानिक)
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार, कलिंगा पुरस्कार, लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार

जीवन

प्राध्यापक यश पाल (जन्म: २६ नोव्हेंबर इ.स. १९२६) भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून याच विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केली.

महत्त्वाची पदे

यश पाल यांनी अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढील प्रमाणे आहेत:

प्रा. यश पाल दूरदर्शन वरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम टर्निंग पॉईंट यात विज्ञान साध्या शब्दांमधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.

पुरस्कार आणि सन्मान

  1. यश पाल यांना भारत सरकार द्वारे इ.स. १९७६ मध्ये विज्ञानअभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  2. कलिंगा पुरस्कार
  3. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार

सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली चे कुलपति आहेत.

बाह्य दुवे