"रशियन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: th:การปฏิวัติรัสเซีย
छो moved content from redirection page
ओळ २६: ओळ २६:


'''रशियन क्रांती''' म्हणजे १९०७ रशियात झालेल्या घडामोडी. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.
'''रशियन क्रांती''' म्हणजे १९०७ रशियात झालेल्या घडामोडी. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.


रशियन राज्यक्रांती ही पहिली [[साम्यवादी]] क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात [[पेट्रोग्राड]] येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता [[लेनिन]] १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.


[[af:Russiese Rewolusie (1917)]]
[[af:Russiese Rewolusie (1917)]]

०४:३५, १५ जुलै २०१२ ची आवृत्ती

रशियन क्रांती (१९०७)
बोल्शेव्हिक सैन्य
बोल्शेव्हिक सैन्य
दिनांक इ. स. १९१७
स्थान रशिया
परिणती
युद्धमान पक्ष
रशियन साम्राज्य रशियन हंगामी सरकार बोल्शेव्हिक
पेट्रोग्राड सोव्हिएट

रशियन क्रांती म्हणजे १९०७ रशियात झालेल्या घडामोडी. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.


रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.