"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:अङ्गुष्ठः
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ko:엄지손가락, ksh:Dumm
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ४०: ओळ ४०:
[[it:Pollice (dito)]]
[[it:Pollice (dito)]]
[[ja:親指]]
[[ja:親指]]
[[ko:엄지손가락]]
[[ksh:Dumm]]
[[la:Pollex (anatomia)]]
[[la:Pollex (anatomia)]]
[[ms:Ibu jari]]
[[ms:Ibu jari]]

१७:३१, १२ जुलै २०१२ ची आवृत्ती

अंगठा
अंगठा

अंगठा हे मानवी शरीराच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे मानव बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी संस्कृतीसभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी