"पोप पायस तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४: ओळ १४:


[[वर्ग:पोप|पायस ०३]]
[[वर्ग:पोप|पायस ०३]]
[[वर्ग:इटालियन पोप|पायस ०३]]


[[en:Pope Pius III]]
[[en:Pope Pius III]]

१८:४४, २९ मे २००७ ची आवृत्ती

पोप पायस तिसरा (मे ९, इ.स. १४३९:सियेना, इटली - ऑक्टोबर १८, इ.स. १५०३:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. हा फक्त दीड महिना पोपपदावर होता.

याचे मूळ नाव फ्रांसेस्को तोदेस्किनी पिकोलोमिनी असे होते.

मागील:
पोप अलेक्झांडर सहावा
पोप
सप्टेंबर २२, इ.स. १५०३ऑक्टोबर १८, इ.स. १५०३
पुढील:
पोप जुलियस दुसरा