"पोलिश झुवॉटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ზლოტი |
Karan Kamath (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
[[आय.एस.ओ. ४२१७ प्रमाण|आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार]] झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९०च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे [[जानेवारी १]], [[इ.स. १९९५]] रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते. |

{{युरोपियन चलने}} |
|||
{{विनिमय दर|PLN}} |
{{विनिमय दर|PLN}} |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:०३, ९ जुलै २०१२ ची आवृत्ती
पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.
एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.
आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९०च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |