"बाल साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 210.211.139.80 (चर्चा) यांनी केलेले बदल विजय यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�
ओळ २८: ओळ २८:


== अंगाई गीत ==
== अंगाई गीत ==
bala jo jo re bala jo jo re


== बाल कथा==
== बाल कथा==

१४:३४, २९ मे २००७ ची आवृत्ती

बड बड गीते

  • ये रे ये रे पावसा
 तुला देतो पैसा 
 पैसा झाला खोटा
 पाऊस आला मोठा
 ये गं ये गं सरी, 
 माझे मडके भरी
 सर आली धावून, 
 मडके गेले वाहून
  • नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच ॥१॥

पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छानछान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच ॥२॥

थेंब थेंब तळ्यात साचती रे टपटप पानात वाजती रे

पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघांत निळ्या सवंगड्या नाच॥२॥

बड बड गोष्टी

चिउ ताई

अंगाई गीत

बाल कथा

बाल कविता

व्यंग चित्रे

शब्द कोडी

कोडी

बाल विनोद